TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या मुलाला रेल्वेत नौकरी लाऊन देतो, एकाची २० लाखांत फसवणूक : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने पाचोरा तालुक्यातील तरुणाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश हरचंद सोनवणे, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मोहन फकिरा चौधरी (56, लोहटार, ता.पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रकाश सोनवणे यांनी 20 लाख रुपये लोहटार ता.पाचोरा येथे स्वीकारले. मात्र, नोकरी न लागल्याने वेळोवेळी पैसे मागूनही परत करण्यात आले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर चौधरी यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल अक्रून घेतला. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश संतोष पाटील करीत आहेत.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

जळगावच्या शिव कॉलनीत घरफोडी : 26 हजारांच्या ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ७ डिसेंबर २०२२ !

December 7, 2022

स्टिंग ऑपरेशन : आमदार खरेदी करण्यासाठी भाजपाकडून १० कोटी !

November 2, 2020

जळगाव परिमंडल: पंतप्रधान सुर्य घर योजनेचे ४१७० प्रस्ताव मार्गी योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या सुचना !

July 25, 2024

कान्ह ललित कला केंद्राची एनएसडीत धडक वैभव मावळे लिखित अन् दिग्दर्शित प्रतिशोध हिंदी नाटकाची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव भारंगममध्ये निवड

January 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group