धरणगाव (प्रतिनिधी) मका क्षेत्रातील 126 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणारी कंपनी गोदरेज ऍग्रोवेट कंपनीचे वाण लागवड करून मागील वर्षी 2021 मधील रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणारी कंपनी गोदरेज ऍग्रोवेट कंपनीचे वाण लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले होते. त्यामुळे यावर्षी सुध्दा बहुतांश शेतकरी बांधवानी गोदरेज कंपनीचे रब्बी स्पेशल वाण SGA 105 व SGA 106 यांची लागवड करून भरगोस उत्पन्न घ्यावे व गोदरेज सिड्स चे यशाचे मानकरी बनावे, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आलेले आहे.
















