मुंबई (वृत्तसंस्था) बँकेत नोकरी इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. सध्या एसबीआय (SBI Recruitment 2022), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Recruitment 2022) सहित कित्येक बँकांमध्ये विभिन्न पदांसाठी भरती (Bank Jobs 2022 )होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
भारतीय स्टेट बँकेमध्ये असिस्टेंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यासाठी उमेदवारांना २५ जानेवारी २२ पर्यंत अर्ज करू शकता. एकूण ४८ पदांसाठी भरती निघणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्राने अधिसुचना जाहीर करून जनरलिस्ट ऑफिसरच्या ५०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहे. ज्यांच्यामुळे इच्छुक उमेदवार २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आवेदन जमा करू शकतात.
नागपूर नाशिक सहकारी बँक
नागपूर नाशिह सहकारी बँक लिमिटेडेच्या अधिसूचना जाहीर करून ब्रांच मॅनेजर ऑफिसर नेटवर्किंग इंजिनियरसहित इतर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांरडून अर्ज मागविले आहेत. इच्छूक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ च्या पदांसाठी अर्ज करू शकतात.
नैनिताल बँक
नैनिताल बँक अधिसुचनेमध्ये जेव्हा मॅनेजमेंट ट्रेनी एवं क्लर्कसाठी १०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे. इच्छूक उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने मॅनेजर, असिस्टेंट व्हाईस प्रेसिडेंटसहीत कित्येक पदांच्या भरती करणार आहे. या पदांसाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. १४ फेब्रुवारी २०२२पर्यंत ऑनलाईन अर्ज जमा करू शकता. २२० पदांसाठी भरती निघणार आहे.