TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खूशखबर ! नवरात्रीपूर्वीच धावणार ७८ स्पेशल ट्रेन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता सणासुदीचा हंगाम सुरू होणार असल्याने भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ७८ विशेष रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेगवेगळ्या झोनमध्ये सोयीस्कररीत्या ३९ जोड्यांनी रेल्वे चालवणार आहे. या रेल्वगाड्यांमध्ये बहुधा एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरांतोचा समावेश राहणार आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खासगी भाडेतत्त्वावरील प्रमुख रेल्वे तेजस सुरू होणार आहे. त्यापैकी पहिल्यांदा तेजस दिल्ली ते लखनौदरम्यान धावेल, दुसऱ्या फेरीत अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावतील. तेजस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची करोना तपासणी होणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सेतू ऍप मोबाइलमध्ये असल्याशिवाय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या सर्व ट्रेन विशेष रेल्वे म्हणून चालवल्या जातील, असे रेल्वे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे मंडळाने इतर विशेष ७८ गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. ज्या गाड्यांची प्रवाशांकडून जास्त मागणी आहे, अशा मार्गांवरील या गाड्या निवडल्या जाणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

झोन स्तरावर रेल्वे सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण तेजस एक्‍स्प्रेस १७ ऑक्‍टोबरला नवरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. करोनाच्या संकटात उत्तराखंड आणि महाराष्ट्रात विविध निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे या राज्यांसाठी रेल्वेगाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. या विशेष रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीत हरिद्वार ते डेहराडून ते मुंबईदरम्यान गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

प्रकाश आंबेडकर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यामध्ये अदखलपात्र गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

September 2, 2021

‘..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध’ : एकनाथराव खडसे

February 14, 2022

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या ; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

June 1, 2022

जगद्गुरू तुकोबाराय बीज सोहळा संपन्न

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group