TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खुशखबर : भाऊंचे उद्यानसह महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in आरोग्य, क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘कोवीड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगाव शहरातील ऑक्सीजन पार्क असलेल्या महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान बंद ठेवण्यात आले होते. परंतु जळगावकरांसाठी आनंदवार्ता असून शहरातील दोघंही उद्याने शासकिय नियमावली पाळत सुरू करण्याचे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनला महानगरपालिका प्रशासनाने सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत मंगळवार (दि.3) पासून जळगावकरांना दोघंही उद्यानांची आनंदानुभूति घेता येईल.

निसर्गाचा सहवास आणि शितल गारवामुळे मानसिक शांती व आरोग्य जपता येते. यासाठी महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान महत्त्वपूर्ण ठरतात. भाऊंच्या उद्यानातील ‘काव्य दालन’ व श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा जीवनप्रवास व महात्मा गांधी उद्यानातील ‘मोहन ते महात्मा’ या महात्मा गांधीजींचे जीवनप्रवास सर्वांच्या ज्ञानात भर टाकतोच शिवाय सकारात्मक प्रेरणाही देत असतो. लहान मुलांसह, महिला, वृद्धांसाठी असलेली व्यायामाची साहित्य व खेळणी यामुळे तर दोघं उद्यान ऑक्सीजन पार्कच ठरले आहे.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

लॉकडाऊन कालावधीमध्ये जळगाव जिल्हात घोषीत करण्यात आलेले व भविष्यात घोषित करण्यात येणारे प्रतिबंधित क्षेत्र वगळता बगीचे, पार्क व सार्वजनीक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहे. महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान हे प्रतिबंधीत क्षेत्रात समाविष्ठ नसल्याकारणामुळे पुर्व नियोजीत वेळेनुसार सुरू ठेवणेस जळगाव महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने व कोविडसंबंधीत नियमांचे पालनकरीत भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान जळगावकरांच्या सेवेत रोज पहाटे 5 ते 10 व संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत खुले असणार आहे.

आनंदवार्ता, पण नियम पाळा !
भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान सुरू होत असल्याने जळगावकरांना ती आनंदवार्ताच आहे. जळगावातील कोरोनाची संक्रमणाची आकडेवारी जरी कमी होत असली तरी दिवाळी व सण-उत्सवामुळे होणारी गर्दी टाळून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ समजून प्रत्येकाने शासकीय नियम पाळले पाहिजेच. भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यानामध्ये येताना प्रत्येकाने मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग पाळणे, सोबत सॅनिटायझर असणे यासह कोरोनासंबंधीत वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले सर्व शासकिय नियम पाळले पाहिजे. दोघंही उद्यानांमध्ये सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आज बारा बलुतेदारांची आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निकालानंतर शिवसेनेला गोव्यात कुत्रही ओळखत नाही, हे स्पष्ट होईल : गिरीश महाजन !

January 28, 2022

जळगाव जिल्हा परिषदेत उभारली शिवस्वराज्याची गुढी

June 6, 2021

संजय राऊत यांच्या अटकेनंतर ‘सामना’चा पहिला अग्रलेख ; भाजप आणि राज्यपालांवर जोरदार टीका !

August 1, 2022

विकासो गटसचिवांचा संप अखेर मागे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांची शिष्टाई !

March 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group