TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निकालानंतर शिवसेनेला गोव्यात कुत्रही ओळखत नाही, हे स्पष्ट होईल : गिरीश महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विधिमंडळ सभागृहाच्या बाहेर जो वाद झाला त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले होते. सूडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे, असे प्रतिपादन भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले की, शिवसेनेला गोव्यात कुत्र देखील ओळखत नाही हे स्पष्ट होईल, असंही महाजन म्हणाले.

विधान मंडळाच्या सभापतींच्या दालनात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी प्रभारी सभापती भास्करराव जाधव यांच्या दालनात त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्याबाबत असभ्य वर्तन करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले होते. यावर महाजन यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, विधानसभेचे प्रभारी सभापती भास्कर जाधव स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या वर समजतात. हा प्रकार घडला तेव्हा त्यांनी संयम दाखवला असता तर तसा प्रसंग घडला नसता. या संदर्भात आलेल्या प्रतिक्रीयांचा विचार करता, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बाजूने जर निर्णय झाला तर त्याचे स्वागत आणि झाला नाही तर ते टीका करतात. या सरकारला त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, म्हणून हे निलंबन केले, असा आरोप देखीलमहाजन यांनी केला.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार घाबरले आहे. सरकार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व करत आहे. त्यामुळेच भीतीने त्यांनी बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन केले. याआधी असे कुणी केले नव्हते. तुम्हाला लोकशाहीची पायमल्ली करून चालणार नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सर्व बाबतीत आतापर्यत न्यायालयाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही. मुख्यमंत्री दोन वर्षे झालेत घरात बसले आहेत. राज्यात वाऱ्यावरची वरात सुरू आहे.

गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही आता किराणा दुकानात देखील वाईन विक्री सुरू केली. सर्वाना लायसन्स देऊन स्वतःचे खिसे गरम करत आहेत. आम्ही म्हणतो पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा पण ते कमी करणार नाही. इतके महत्वाचे प्रश्न असताना त्यावर निर्णय घेत नाहीत. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले की, शिवसेनेला गोव्यात कुत्र देखील ओळखत नाही हे स्पष्ट होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #girishmahajan#Mahavikasaghadi

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शनिवार २९ जानेवारी २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : झंवरच्या माडसांगवी येथील जमीन खरेदीविरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश !

January 22, 2021

टीईटी, म्हाडापरीक्षा घोटाळा : अटकेत असलेल्या प्रमुख पाच आरोपींना कोरोनाची लागण !

January 7, 2022

देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले ४३,०७१ कोरोनाबाधित

July 4, 2021

शहीद दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन

March 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group