TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकवर मैत्री अन् प्रेम ; विवाहितेवर नागपूर, जळगावात केला बलात्कार आणि गर्भपात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) एका फेसबुक फ्रेंडने विवाहितेवर नागपूर, जळगावात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विवाहित महिला फेसबुकवरून जळगावच्या युवकाच्या प्रेमात पडली. प्रेयसीसाठी त्याने नागपूर गाठले आणि तिचा पती नसताना बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात केला आणि लग्नासही नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी फेसबुक फ्रेंडवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. देवेंद्र विकास पवार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय महिला जरीपटक्यात राहते. महिलेचे १८ व्या वर्षी लग्न झाले असून तिचा पती खाजगी वाहनचालक आहे. तिला एक मुलगा व मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिची सप्टेंबर २०१७ मध्ये जळगाव येथे राहणारा देवेंद्र पवार (३८, रा. चांदसार, जि. जळगाव) याच्याशी फेसबुकवरून फ्रेंडशिप झाली.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

लग्नाचे आमिष दाखविले

सुरुवातीला काही दिवस चॅटिंग केली. त्यानंतर देवेंद्रने तिला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. त्यानंतर ती देवेंद्रला भेटण्यासाठी जळगावला गेली. देवेंद्रने तिला मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले.
पतीपासून वेगळी रहात असल्याने पतीला घटस्फोट देऊन ती देवेंद्रसोबत लग्न करणार होती. त्यानंतर देवेंद्र नागपूरला आला. शताब्दी चौकात भाड्याने खोली घेऊन काही दिवस ते पती पत्नीप्रमाणे राहत होते. २०१९ मध्ये महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे रहायला गेली. तेथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

महिला देवेंद्रपासून गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्यास नकार दिला. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिचा बळजबरी गर्भपात करून घेतला. त्यानंतर देवेंद्रने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

July 1, 2021

आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चं संकट; बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट

January 5, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १५ ऑगस्ट २०२३ !

August 15, 2023

राजकारण्यांनी भान ठेवावं, राष्ट्रवादीचे नेते हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील : संजय राऊत

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group