TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चांगली बातमी! उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहितीसह नोंदणी प्रक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala scheme) अंतर्गत प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे. केंद्राच्या वतीनं प्रत्येक सिलिंडर मागे 200 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 12 सिलिंडर दिले जातात. सध्या एलपीजी सिलिंडरचे दर 1000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. केंद्राच्या एलपीजी अनुदानाच्या सहाय्यतेमुळं ग्राहकांना सिलिंडर 800 रुपयांत उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आर्थिक उत्पन्न विशिष्ट निकषापेक्षा कमी असलेल्या महिलांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत गॅसचं कनेक्शन दिलं जातं. योजनेच्या आरंभीच्या काळात माफक किंमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध केले जात होते. कोविड प्रकोपाच्या काळात अनुदानाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला होता. सदर योजनेच्या अंतर्गत केंद्रानं 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरच्या भावानं उच्चांक गाठल्यामुळं सर्वसामान्यांच्या खानपानाचं बजेट कोलमडलं होतं. सिलिंडरच्या वाढत्या दरामुळं महिलांनी पुन्हा चुलीचा मार्ग पत्करला होता.

तुम्ही अनुदान कसे तपासाल?

सर्वात पहिल्यांदा www.mylpg.in वर जा
स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुमच्या कंपनीचा सिलिंडर निवडा. साईन-इन करण्याद्वारे नवीन यूजर पर्यायावर क्लिक करा
तुमचा आयडी यापूर्वीच असल्यास साईन-इन करा
तुमच्याकडे आयडी नसल्यास पुन्हा नव्याने बनवा
तुमच्या नोंदणीनंतर ‘सिलिंडर बुकिंग पाहा’ वर टॅप करा तुमची सिलिंडर संख्या व अनुदान तपशील पाहा
तुम्हाला सिलिंडर बुकिंग करुनही अनुदान न मिळाल्यास फीडबॅक . बटनावर क्लिक करा

उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया

तुम्ही अद्याप उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली नसल्यास तुम्हाला अर्ज करावा लागेल. उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. एलपीजी वितरांकडे अर्ज जमा करा. तुमच्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह जनधन खात्याचा तपशील हवा. तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन त्या आधारावर कनेक्शन दिले जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धक्कादायक ! मैत्रिणीच्या पतीने बलात्कार करून व्हिडिओ काढले ; नंतर पतीच्या मित्रानेही केला अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

March 25, 2021

आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ.एकनाथराव खडसे !

July 5, 2024

आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना : प.पू. प्रविणऋषीजी म.सा. !

February 4, 2024

बकाले यांना सेवेतून बडतर्फ करा ; आ. चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group