TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान ; पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यातर्फे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२१- २०२२ करीता उपलब्ध अनुदानातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडांगण विकास अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम या योजनेंतर्गत येणाऱ्या अनुसुचित जमाती (एसटी) संवर्गासाठी कार्यरत व शासनाने आदिवासी घटक कार्यक्रम या योजनेंतर्गत येत असलेल्या गावांसाठी सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे आदी ज्यांना शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे, अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महनगरपालिका आदींना अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानित शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास १.५ एकर किंवा यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतात.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मीटर अथवा ४०० मीटर धावन मार्ग तयार करणे, क्रीडांगण्णास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधान गृह/चेजिंग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलिंगसाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसांठी क्रीडा उपक्रमांची आवश्यकता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येईल.

वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. वर उल्लेखीत प्रत्येक बाबींकरीता (प्रस्ताव एकाच बाबींकरीता करावा) अंदाजित खर्चाच्या १०० टक्के किंवा कमाल सात लाख रुपयांपर्यंतचे अनुदान या पैकी जी रक्कम कमी असेल एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. क्रीडा साहित्यासाठी कमाल तीन लाख रुपये अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहित्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्याकडे मैदाने / हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी पात्र संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सादर करावेत. अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधत त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन ( On Line) Jalgaonsports.in या संकेतस्थळावर सादर करावा. अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मूळ कागदपत्रांसह प्रस्ताव आवश्यक कागदपत्राच्या पूर्ततसह सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असेही जिल्हा क्रीडाधिकारी श्री. दीक्षित यांनी नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसह एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी मनाई आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोलचे थेंब उडल्यानं वाद ; पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

December 10, 2021

प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 31, 2024

राजेंद्र पाटील यांची जळगाव मनपा स्थायी सभापतीपदी निवड

October 22, 2020

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३ !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group