TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसबीआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरु झाले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे. या पदासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. जे पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील या अटीचं पालन करून अर्ज करू शकतात. जेव्हा त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, तोपर्यंत त्यांना ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची पास झाल्याची ग्रॅज्युएशन डिग्री दाखवावी लागेल. IDD प्रमाणपत्र असणाऱ्यांना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्यांचे आयडीडी पास करण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वीची आहे की नाही. चार्टड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असणारे उमेदवार देखील याकरता अर्ज करू शकतात.

वयाची मर्यादा?

१ एप्रिल २०२१ पर्यंत उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ३० वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. अर्थात उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००० नंतरचा आणि २ एप्रिल १९९१ पूर्वीचा असता कामा नये.

‘या’ तारखेला होणार परीक्षा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन: ५ ते २५ ऑक्टोबर

फेज-I: ऑनलाइन प्राथमिक परीक्षा- नोव्हेबंर/डिसेंबर २०२१

फेज-II:ऑनलाइन मुख्य परीक्षा- डिसेंबर २०२१

फेज-III: मुलाखत (मुलाखत आणि ग्रुप एक्सरसाइज) – फेब्रुवारी २०२२ चा दुसरा/तिसरा आठवडा

असा करा अर्ज

उमेदवारांना केवळ ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अन्य कोणतीही पद्धत विचारात घेतली जाणार नाही. उमेदवारांना बँकेची करिअर वेबासाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers यावरून अर्ज करावा लागेल. नोंदणीनंतर उमेदवारांना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगचा वापर करून ऑनलाइन मोडने पेमेंट करावे लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केल्यामुळे आयकर विभागाचे छापे' : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा ; जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती !

April 19, 2023

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगांव तालुकाध्यक्षपदी बाळु चौधरी

September 13, 2020

वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

May 24, 2021

जळगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवले नीटच्या परीक्षेत यश !

September 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group