TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! १५० रुपयांच्या बचतीवर मिळवा २० लाखांपर्यंतचा परतावा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लोक आपल्या क्षमतेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक (Investment) करत असतात. काही जण जास्त परताव्यासाठी जोखीम घेत गुंतवणूक करतात. त्या तुलनेत बहुतांश जण जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यासाठी पोस्ट ऑफिस (Post Office) हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टांच्या अशाच एका स्कीम बद्दल सांगणारा आहोत. ज्यात धोका नगण्य असून परतावा चांगला आहे. त्या स्कीमच नाव आहे पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड.

अतिशय लोकप्रिय योजना

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

ही योजना खूप लोकप्रिय आहे. विशेषतः सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनीही यात गुंतवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत अगदी माफक गुंतवणुकीवरही दीर्घ मुदतीत लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज फक्त १५० रुपये गुंतवावे लागतील.

या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असला, तरी तुम्ही तो ५-५ वर्षांसाठी दोनदा वाढवता येतो. यासोबतच तुम्हाला या स्कीमसह कर सूटही मिळते. या योजनेत तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते आणि यामुळे तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

अशा प्रकारे २० लाख रुपयांचा निधी होईल तयार

जर तुमचे वय २५ वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे उत्पन्न ३०-३५ हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज १००-१५० रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला ४५ व्या वर्षी २० लाख रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त परतावा देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोठ्या गरजा सहज पूर्ण करू शकता.

गणित समजून घ्या

जर तुम्ही पीपीएफमध्ये दररोज १५० रुपयांची बचत केली तर ते मासिक ४५०० रुपये होईल.
दरमहा ४५०० रुपये गुंतवल्यास वार्षिक गुंतवणूक ५४ हजार रुपये होईल.
२० वर्षात एकूण गुंतवणूक १०.८० लाख रुपये असेल.
वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढीच्या दृष्टीने, यामध्ये, तुमचा निधी २० वर्षात २० लाखांपेक्षा जास्त तयार होईल.

पीपीएफमध्ये कर लाभ

PPF योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ प्रदान करते. यामध्ये योजनेतील १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.

अशा प्रकारे, पीपीएफमधील गुंतवणूक ‘ईईई’ श्रेणीत येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारचे या योजनांना संरक्षण असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षेची हमी असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ८३ कोरोनाबाधित, ३७४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

March 17, 2025

माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे निधन !

February 3, 2021

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

May 6, 2025

पाचोरा : महिलेच्या मोबाईलवर पाठवले ‘आय लव यु राणी’…सारखे अश्लिल मेसेस ; एकाविरुद्ध गुन्हा !

May 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group