धरणगाव प्रतिनिधी – बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी P. R. College, धरणगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या चिकाटी व संघभावनेमुळे गुरुकुल विद्यालयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यशामागे प्रशिक्षक हितेश पवार आणि दीक्षा पैठणकर यांचे गुरुकुल विद्यालयाचा तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय
धरणगाव
















