TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यात एक कोटी ३० लाखाचा गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील पुरमेपाडा गावाजवळ मुंबईत विक्रीसाठी जाणारे चार कंटेनर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत तब्बल ४ कंटेनर मधून १ कोटी ३० लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे. गुरख्यासह वाहने व मोबाईल असा एकूण जप्त मुद्देमाल तब्बल एक कोटी ९० लाखावर आहे.

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून चार कंटेनर (एनएल- ०१/ एसी- ८०९७, एचआर-५५/ एई- ३१७७, एचआर- ३८/ डब्ल्यू- ३२८३, एचआर- ३८/ वाय-९६४०) दिल्ली येथून धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण-मोघण, मालेगावमार्गे मुंबई (Mumbai) शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी कंटेनरचा शोध घेण्याचे आदेश पथकाला दिले. आर्वी गावाच्या पुढे पुरमेपाडा गावाजवळ संबंधित चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने चारही कंटेनर थांबवून वाहनचालकांचे नाव, गाव विचारले. साबीर माजिद खान (रा. ग्राम घासेरा ता. जि.नुहू, हरीयाणा, शकील अहमद लियाकत अली (रा. ग्राम भडंगाका, ता.जि. नुहू), रुकमोद्यीन अयुब खान (रा. ग्राम हिरवाडी, ता. फिरोजपुर झिरका, जि.नुहू), मुरसलिम रुजदार (रा. ग्राम सोमकी, ता. नगर, जि. भरतपुर), नसिम खान अली मोहम्मद खान ( रा. ग्राम अलिगड गुंडवास, ता. जि. पलवल) अशी त्यांनी आपले नाव, पत्ता सांगितले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे कंटेनरसह त्यांना मोहाडी नगर पोलीस ठाणेच्या आवारात आणले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मिळून आला. याप्रकरणी गौतम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, रफिक पठाण, सपकाळे, राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त केलेला मुद्देमाल असा

१,३०,४९,२८० रुपयांचा ४१ स्टार व ५१ सुगंधित पानमसाला तंबाखू, ६० लाखांचे चार कंटेनर, २५ हजार रुपयांचे पाच मोबाईल, असा एकूण १ कोटी ९० लाख
७४ हजार २८० रुपये.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला मोठा दणका ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपूर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

December 16, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020

जळगाव : अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला चोप !

February 11, 2024

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group