TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात तीन लाखांचा गुटखा जप्त ; बर्‍हाणपूरच्या एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील प्रवर्तन चौकात मध्यप्रदेशातून आलेला तीन लाख 10 हजारांचा गुटखा पोलिसांच्या पथकाने जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेख आबीद शेख जहीर (30, रा.राजघाट, काली मशिदजवळ, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली.

राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. शहरातील प्रवर्तन चौकात वॅगन आर चारचाकी (एम.पी.68 झेड.ए.9862) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याने वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पंचांसमक्ष गुटख्याची मोजणी केल्यानंतर वाहनातून तीन लाख 9 हजारांचा गुटखा, तंबाखू व पाच लाख 20 हजार रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. कार चालक शेख आबीद शेख जहीर (30, रा.राजघाट, काली मशिदजवळ, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशिभविष्य, 23 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल चौधरींसोबत पार्टीत डान्स करणारे पाच पोलीस कंट्रोल जमा ! (व्हिडीओ)

August 3, 2021

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होताय ; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

October 4, 2020

मोठी कारवाई ; धुळ्यात चार जणांकडून 90 तलवारी जप्त

April 28, 2022

उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान ; म्हणाले, हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच !

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group