TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरसला ५ लोकांसोबत राहुल-प्रियंका गांधींना जाण्यास परवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) हाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्याच्यासोबत केवळ 5 लोक जाऊ शकतील. दरम्यान राहुल-प्रियंका यांना 35 खासदारांना सोबत घेऊन जायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवेवर अडवले होते.

राहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे (नोएडा बॉर्डर)वर अडवले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली आहे. तरीही काँग्रेस समर्थक गोंधळ घालत आहे. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू केला आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत. यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते. ‘ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या पोलिसांद्वारे केला जात असलेल्या व्यवहार मला स्वीकार नाही. कोणत्याही हिंन्दुस्तानीने स्वीकार करु नये.’ असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

के.के उर्दू हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जालन्यामध्ये एसटी बस-ट्रकच्या भीषण अपघात ; ६ ठार, २३ जखमी !

September 21, 2024

पर्यावरण संवर्धन काळाची गरज – डॉ. नंदिनी वाघ

January 21, 2025

सोमवारपर्यंत परत या, बंडखोर आमदारांना शिवसेनेचा अल्टिमेट !

June 25, 2022

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? : संजय राऊत

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group