TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मधुमेहाच्या भीतीने तुम्हीही गोडं खाणं पूर्णपणे बंद केलंय का?, तर ही माहिती जाणून घ्या…!

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, अनुवांशिकता यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण पहिल्यांदा गोड खाणं म्हणजेच साखर सोडतात. पण हे सगळं करणं खरंच फायद्याचं ठरतं? साखर पूर्णपणे सोडल्यामुळे आपल्याला फायदा होतो की नुकसान?, तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहीत आहे का?, चला जाणून घेऊया.

एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं होतं, की साधारणपणे एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर खाणं हे शरीरासाठी नक्कीच घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीने दिवसाला जास्तीत जास्त पाच ते सहा चमचे, किंवा २५-३० ग्रॅम साखर खायला हवी. याहून अधिक साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे, की पुरुषांनी एका दिवसात साधारणपणे १५० कॅलरीज आणि महिलांनी १०० कॅलरीपर्यंत साखरेचं सेवन करावं. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी साखर खावी असं या संस्थेचं म्हणणं आहे. पण मग कमीत कमी ५-६ चमच्याऐवजी जर पूर्णपणेच साखर बंद केली तर?

साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं

साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ पूर्णपणे सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं. केवळ महिनाभर साखर खाणं वा वापरणं सोडल्यामुळे, तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक वाटू लागेल. यामुळे तुमची चिडचिडही नाहीशी होईल, तसंच वेळोवेळी जाणवणारा थकवाही कमी होऊ शकतो. एवढे सगळे फायदे पाहून तुम्ही विचार करत असाल, की आता साखर बंद करू तर थोडं थांबा. एकदमच साखर खाणं सोडणंही तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं.

तुम्ही जर पहिल्यापासून नियमित साखर खात असाल, तर तुमच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. एकदमच साखर खाणं सोडल्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो. असं होऊ नये यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने साखर खाणं कमी करावं लागेल. म्हणजे, तुम्ही जर चहामध्ये दोन चमचे साखर घेता; तर ते कमी करून एक चमचा, अर्धा चमचा आणि मग शेवटी बंद अशा टप्प्यांमध्ये तुम्हाला साखर कमी करावी लागेल.

फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं

आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही साखर पूर्णपणे बंद करणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं असलं तरी फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं आहे. पूर्णपणे गोड पदार्थ सोडणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुमच्या बॉडी फॅटपासून ग्लुकोज बनवण्यासाठी आवश्यक घटक कमी पडतात. त्यामुळे शरीर कीटोन्सची निर्मिती सुरू करते. हे कीटोन्स तुमची चरबी जाळतात, मात्र अशा प्रकारे फॅट कमी केल्यास तुमच्या मसल्समध्ये दुखण्यास सुरूवात होते. एकंदरीत, साखर सोडल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. पण पूर्णपणे गोड पदार्थ सोडल्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : माथेफिरुंनी साडेचार हजार केळी कापून फेकली, शेतकऱ्यांचे १० लाखांचे नुकसान !

January 1, 2023

बोदवडच्या दूध डेअरीला पावणेतीन कोटींचा गंडा

October 19, 2022

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी : धनंजय चौधरी !

November 8, 2024

महाले परिवाराकडून धरणगावातील मराठे गल्लीत टँकरने मोफत पाणीपुरवठा !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group