TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीला हनिमूनला घेऊन गेला अन् तिथेच थंड डोक्याने तिचा काढला काटा !

लग्नाच्या २८ दिवसातच पत्नीला दिला वेदनादायक मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिरोही (वृत्तसंस्था) गुजरात (Gujarat) येथे हनिमूनसाठी (Honeymoon) एक दाम्पत्य गेले होते. पण याठिकाणी पत्नीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. लग्नाला अवघे २८ दिवसच झाले होते. हत्या केल्यानंतर पतीने तिची प्रकृती अस्वस्थ झाली होती अन् त्यातच तिचा मृत्यू झालाचा कुटुंबियांसमोर बनावही रचला. मात्र पोस्टमार्टमध्ये पितचं पितळ उघडं पडलं. त्यानेच तिची हत्या केल्याचे समोर आलं.

माउंट अबू पोलिस स्टेशनचे सीओ योगेश शर्मा यांनी सांगितलं की, ३२ वर्षीय मुलगा जॉली कुमार, रा. खतलवाडा, वलसाड (गुजरात) हा त्याची पत्नी रुचिका (२८) सोबत १० जानेवारी रोजी माउंट अबूला हनिमूनसाठी आले होते. गुजरात तोरणा भवन येथे त्यांचा मुक्काम होता. १० जानेवारी रोजी अचानक रुचिकाची तब्येत बिघडली. उलट्या झाल्यानंतर तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी रुचिकाला मृत घोषित केले. डॉ.नवीन शर्मा, तनवीर हुसेन आणि कुसुम लता अग्रवाल यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

शासकीय हॉस्पिटलमधील डॉ नवीन यांनी सांगितलं की, रुचिकाच्या मृत्यूनंतर १ महिना आणि ३ दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. महिलेचे सर्व अवयव बरोबर असल्याचे अहवालात आले आहे. महिलेचा पातळ फांदीने गळा आवळून खून करण्यात आला. रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत अनेक पाने भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. महिलेच्या गळ्यात सुमारे मूठभर पाने भरलेली आढळून आली. रुचिकाचा प्रथम एका पातळ फांदीने गळा दाबण्यात आला. त्यानंतर तिचं तोंड जाड उशीनं किंवा इतर कोणत्याही वस्तूनं दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळूनही खून करण्यात आला आहे.

२८ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई रहिवासी वलसाड गुजरात यांनी गुरुवारी माउंट अबू पोलीस ठाण्यात रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीशने पोलिसांना सांगितले की, रुचिकाचे गुजरातमध्ये १३ डिसेंबर २०२१ रोजी जॉलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या २४ दिवसांनंतर हे जोडपे गुजरातमधून माउंट अबूला हनिमूनसाठी निघाले होते. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर ७ जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यानंतर ९ जानेवारीला फोन करून जॉलीने रुचिकाची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

कारागिराच्या कामगिरी पुढे भले भले इंजीनिअर फेल ; मुस्लीम सुताराने बसवले दीड टनाचे शिवलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘३५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देतो’ सांगून चाळीसगावच्या ठेकेदाराची २१ लाखांत फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

May 25, 2022

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

August 19, 2021

भारतीय जनता पार्टीचा ४१ वर्धापन दिन भाजप कार्यालयात साजरा

April 6, 2021

मोठी बातमी : दुध संघाचे एमडी लिमयेंविरुद्ध जळगाव पोलिसात आणखी एक तक्रार !

November 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group