TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे अनैतिक संबंधाचा ‘तो’ Video व्हायरल ; परिसरात खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

छत्तीसगड (वृत्तसंस्था) छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर येथे असलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाने (Principle) त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत (Teacher) अनैतिक संबंध होते. एवढंच नाही तर हे दोघे अनेकदा शाळेतल्याच एका बंद वर्गात संभोग (sex) करायचे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या 9 वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. अनेकदा लोकांनी दोघांना संभोग करताना रंगेहात पकडले, मात्र पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यावेळी मात्र लोकांनीच व्हिडिओ बनवून व्हायरल केला, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण इंद्रप्रस्थ गावातील पीव्ही 39 येथील शाळेतले आहे. राजेश पाल हा मुख्याध्यापक म्हणून या शाळेत काम करतो. त्याचे माध्यमिक शाळेतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांशी त्याचे अनैतिक संबंध होते. एवढं ठिक आहे. मात्र अनेकदा हे दोघेही शाळेतच शीरिरीक संबंध ठेवायचे. असे सांगितले जात आहे की, सुट्टीच्या दिवशी दोघेही शाळेत भेटायचे. मग मुख्याध्यापकाच्या रूमला लागून असलेल्या स्टोअर रूममध्ये संभोग करायचे. गावातील लोकांनाही याची माहिती होती.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

या शाळेचे मुख्याध्यापक आणि माध्यमिक शाळेतील महिला कर्मचारी यांचे नाते काही वर्षांपूर्वीचे आहे. शाळेतच दोघे संबंध ठेवत असल्याचा आरोप आहे. दोघेही सुट्टीच्या दिवशीही शाळेत यायचे आणि आत गेल्यावर कुलूप लावायचे. कोरोनाच्या काळात शाळा पूर्णपणे बंद असतानाही दोघंही येत होते. त्यामुळे लोकांना संशय आला.

तरुणाचं मुख्याध्यापकाला ब्लॅकमेल

व्हिडिओसोबतच या प्रकरणाबाबत मुख्याध्यापक आणि एक तरुण यांच्यात झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. ती बंगाली भाषेत आहे. यामध्ये मुख्याध्यापक आपली चूक मान्य करत तरुणाची माफी मागत आहेत. तसेच मुख्याध्यापकाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तरुणाने पैशांची मागणी केली. पैसे मिळाल्यास व्हिडिओही डिलीट केला जाईल असंही त्या संभाषणात ऐकू येतयं. या दोघांमुळे शाळेचं नाव खराब झालं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य २४ ते ३० एप्रिल २०२२ ; जाणून घ्या...कसा असेल तुमचा हा आठवडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन

April 23, 2021

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, बुधवार २ मार्च २०२२ !

March 2, 2022

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले अन् घडलं भयंकर ; ५ मित्रांचा तलावात बुडून मृत्यू !

July 3, 2023

पाइपमधून पाण्याऐवजी निघाले पैसे ; पीडब्ल्यूडी विभागाच्या अभियंत्याच्या घरी एसीबीचा छापा

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group