TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात मामाच्या गावाहून वडिलांसोबत घरी परत जात होता, पण वाटेत घडलं भयंकर !

अज्ञात वाहनाच्या धडकेत १० वर्षीय भाच्याचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) मामाच्या गावाहून वडिलांसोबत मोठ्या आनंदात घरी परत जाणाऱ्या १० वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वरूड-नागपूर महामार्गावर सुरळी पेट्रोलपंपासमोर घडली.

अपघातातील मृताचे नाव अनुराग उमेश धोटे (१०), तर जखमी वडिलांचे दिल्याने नाव उमेश कृष्णराव धोटे (३५, दोघेही रा. येरला धोटे, ता. काटोल, जि. नागपूर) असे आहे. अनुरागला घेऊन उमेश धोटे हे मोरचूद येथे सासरी आले होते. उमेश धोटे व त्यांचा १० वर्षाचा मुलगा अनुराग हे दोघे दुचाकीने मोरचुदकडे जात होते. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दहा वर्षीय अनुराग याचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश धोटे हे गंभीररीत्या जखमी झाले. पोलिसांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अनुरागचा मृतदेह ग्रामीण यात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर राऊतांना धमकी देणारे दोनजण ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

July 15, 2024

जळगाव येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे १७ रोजी ‘कृष्ण आराधना’ !

September 14, 2023

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : देशात ११ ते १४ एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’

April 9, 2021

दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

April 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group