TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिस ‘कस्टडी’तील मुद्देमालावर हेड कॉन्स्टेबलनेच मारला डल्ला ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

१०२ ग्रॅम सोने, ६ किलो चांदीसह १२ लाखांची रोकड घेऊन पसार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या ‘कस्टडी’तील १२ लाखांच्या रोकडसह ६ लाख ८५ हजाराचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.हे.कॉ. यशवंत भिका घोरसे (५२, रा. पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पाचोरा पोलिस ठाण्यात यशवंत घोरसे हा कार्यरत होता. मुद्देमाल कारकून म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. कस्टडीत असलेल्या १०२.९३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किलोग्रॅम चांदीचे दागिने व १२ लाख ३७ हजार ५७७ रु. रक्कम घेत संशयित पसार झाला. दरम्यान, यशवंतचा भाऊ सुनील घोरसे याने या मुद्देमालापैकी ७३.६३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किग्रॅ चांदीचे दागिने व ६ लाख ८५ हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांना परत केला आहे. अद्यापही यशवंत याच्याकडे २९.३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ५ लाख ५२ हजार ५७७ रुपये घेणे बाकी आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या फिर्यादीवरून यशवंतविरुद्ध १३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

म्हसावद येथे पालकमंत्री क्रिकेट चषकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोन्याच्या दारात मोठी वाढ ; जाणून घ्या…आजचा बाजारभाव ! 

July 1, 2022

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2023

जून महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

June 9, 2021

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी आलेल्या सासूवर जावयाने केला बलात्कार

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group