TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीवरील हल्ल्यामुळं खडसे संतापले म्हणाले…हा कसला शिवसेनेचा आमदार?

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) संतापले आहेत. हा कसला शिवसेनेचा (shivsena) आमदार? राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्याग केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी (Ncp) रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील (chandrakant patil)आमदार झाला, असेही खडसे म्हणाले.

‘महिलांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही

READ ALSO

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

‘दोन दिवसांपूर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या होत्या. त्यातील लोक आणि हल्ला करणारे हे एकच असून हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे व त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. ‘महिलांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही. मी रोहिणी खडसे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असंही त्यांनी ठणकावलं. रोहिणी खडसे यांच्यावर झालेला हल्ला, विनयभंगाच्या घटना व मुक्ताईनगरातील अवैध धंदे या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असं खडसे यांनी यावेळी सांगितलं.

हा कसला आमदार?

चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना खडसे म्हणाले, हा कसला शिवसेनेचा आमदार? राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्याग केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि हा स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतो. चंद्रकांत पाटील निवडून आले, त्यावेळी भाजप सेनेची युती होती. या युतीशीही चंद्रकांत पाटलांनी गद्दारी केली आणि निवडून आले. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छळत आहेत, असं खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
गुन्हे

रक्षाबंधनानिमित्त घर बंद; चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचा ऐवज केला लंपास

August 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
Next Post

सरपंचाने १५ लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काहीही गैर नाही ; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : भल्या पहाटे कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅगने घेतला पेट ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

March 18, 2023

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026

वारसा हक्काची मिळकत हडप करण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

May 28, 2022

जिवापेक्षा मोबाईल प्रिय ! अंगावरुन पूर्ण मालगाडी जाऊनही बचावली तरुणी ; पाहून उडेल थरकाप (व्हिडीओ)

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group