TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा

जळगाव जिल्हा तंबाखुमुक्त करूया : अशोक बिऱ्हाडे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पी.आर. हायस्कूल धरणगाव येथे जि.प. जळगाव आयोजित धरणगाव बीट स्तरीय मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.

 

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

या कार्यशाळेचे प्रास्ताविक तंबाखूमुक्त कार्यशाळेचे तालुका समन्वयक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प. स. धरणगावचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, जिल्हा ब्रँड अँबेसेडर राजमोहम्मद शिकलकर, संजय गायकवाड, विज्ञान समन्वय बी आर महाजन, प.रा. विद्यालयाचे मुख्या व्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे उपस्थित होते.

 

सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजमोहम्मद शिकलकर यांनी तंबाखू मुक्त कार्यशाळेचे ९ निकष उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक बंधू – भगिनी यांना विस्तृतपणे समजावून सांगितले. मी २०१२ पासून तंबाखूमुक्त कार्यशाळा अभियानाला सुरुवात केली आहे. मी सुद्धा व्यसनाधीन होतो पण थोडक्यात बचावलो म्हणून माझे उर्वरित आयुष्य मला समाजासाठी द्यावयाचे आहे. शिकलकर यांनी सर्व शिक्षकांना विनम्र आवाहन वजा विनंती केली की, आपण आणि आपला जिल्हा व जिल्ह्यातील सर्व शाळा व्यसनापासून दूर राहूया व तंबाखू मुक्त करूया.

 

कार्यशाळेचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांनी उपस्थित शिक्षक बंधू – भगिनींना तंबाखू मुक्त कार्यशाळेबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. धरणगाव तालुका लवकरात लवकर तंबाखूमुक्त करुया असा संकल्प करण्यात आला. यानंतर अशोक बिऱ्हाडे यांच्या हस्ते तालुका समन्वयक संजय गायकवाड यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या तंबाखूमुक्त कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार तालुका समन्वयक संजय गायकवाड यांनी मानले. व प.रा.विद्यालयाने अतिशय मोठा हॉल, माईक सिस्टीम व सर्व व्यवस्था या कार्यशाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल प.रा. विद्यालयाचे मुख्या.डॉ. संजीवकुमार सोनवणे व संपूर्ण स्टाफचे आभार व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या सर्व टीमने परीश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार ; मागासवर्गीय असल्याने त्रास दिल्याचा मालिकांवर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमच्याही हातात दगड असू शकतो ; राऊत यांची फडणवीसांवर टीका !

November 1, 2021

जळगावात धाडसी चोरी ; बंद घर फोडून चोरट्यांनी लांबवले साडेसहा तोळे सोने !

September 6, 2024

पिस्तूल वापरताना निष्काळजीपणा, निवृत्त पोलिस निरीक्षकास दोन वर्ष सश्रम कारावास !

March 7, 2023

जामनेरात गॅस कटरने एटीएम फोडून १२ लाखाची रोकड लांबवली !

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group