TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २७ जानेवारी २०२३ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदार लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमची प्रगती होईल, त्यामुळं तुम्ही आनंदी असाल. नोकरीच्या शोधात नोकरी शोदत असणाऱ्यांना नोकरी मिळेल. जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल.

वृषभ : आज कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना चांगला नफा मिळेल. नोकरीत प्रगती दिसून येईल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : कुठेतरी अडकलेला पैसा येईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल. कामाची चोख पावती मिळेल.

कर्क : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा प्रयत्न केल्यास खूप फायदा होईल. गृहस्थ आनंदी राहतील आणि प्रेम जीवनात असलेल्यांसाठी आजचा दिवस रोमँटिक असेल. तब्येतीत काही चढ-उतार होतील. आज तुम्हाला एखादी छान भेट मिळू शकते. दिवस चांगल्या संगतीत जाईल. वडीलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल.

सिंह : विवाहित लोकांना त्यांच्या घरगुती जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या रागाचा बळी होऊ शकतो. कामाच्या संदर्भात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. खेळात मन रमून जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल.

कन्या : आज नोकरदार लोकांसाठी बदली होण्याची शक्यता आहे. घरगुती जीवन चांगले राहील. प्रेम जीवनात असलेल्यांना आनंद मिळेल आणि जोडीदारासोबत भविष्यासाठी काही योजना बनवतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल.

तूळ : पैशामुळे थांबलेली तुमची कामे आज पूर्ण होताना दिसत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जे बेरोजगार आहेत, त्यांना आज चांगली नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल.

वृश्चिक : आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असणार आहे, परंतु संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत प्रगती होईल आणि पदात वाढ होईल. काही किरकोळ कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.

धनू : अडकलेले पैसे येतील आणि आर्थिक स्थितीही चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याकडे समान लक्ष द्याल. दिवस धावपळीचा राहील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

मकर : प्रेम जीवनात असलेल्यांसाठी दिवस प्रेम आणि रोमान्सने भरलेला असेल. विवाहित लोकांच्या घरगुती जीवनात आनंद राहील आणि जीवनसाथी तुमचे मन जिंकण्याचा प्रयत्न करेल. मनातील निराशा दूर सारावी. कुटुंबात काही बदल घडून येतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ : व्यवसाय करणारे लोक व्यावसायिक कामासाठी प्रवासाला जातील, जे त्यांच्यासाठी खूप चांगले असेल. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. मित्रांच्या मदतीने आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल.

मीन : आज तुमचा अचानक काही खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. जे लोक घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांनी आज थोडे सावध राहण्याची गरज आहे. हौस पूर्ण कराल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. सर्वांशी गोडीने वागाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. (Today Rashi Bhavishya, 27 January 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

मोठी बातमी : पंकजा मुंडेंशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार ; आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंमत असेल तर राणेंनी जळगावात सभा घ्यावी ; ना. गुलाबराव पाटलांचे आव्हान

September 6, 2021

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “बाबा ते बाबा” या उपक्रमाचा समारोप

December 21, 2020
Bharatiya Janata Party spokesperson Nupur Sharma.(photo:youtube.com )

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला फटकारले, टीव्हीवरून देशाची माफी मागण्याचे निर्देश !

July 1, 2022

अर्णब गोस्वामींचं उद्धव ठाकरेंना आव्हान

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group