TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभासाठी मागितली 10 हजारांची लाच ; पाचोरा तालुक्यातील पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) प्रधानमंत्री योजनेचे घरकुल मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शेख हुसेन शेख बद्दु (वय 37, कुर्‍हाड बु., ता.पाचोरा), यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली.

असे आहे लाच प्रकरण !
कुर्‍हाड, ता.पाचोरा येथील 34 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी शेख हुसेन यांनी आपली पाचोरा पंचायत समितीतील अधिकार्‍यांसोबत ओळख असल्याने तुम्हाला मोदी आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करून देतो मात्र त्यासाठी मला दहा हजार रुपये लाच स्वरुपात द्यावे लागतील, अशी मागणी 11 मार्च रोजी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी हुसेन शेख यांनी कुर्‍हाड गावात लाचेची रक्कम स्वीकारण्याचे कबूल करताच सापळा रचण्यात आला व त्यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

यांनी केला सापळा !
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, चालक हवालदार सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

भुसावळात गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध – आमदार मंगेश रमेश चव्हाण

November 3, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026

शिवीगाळ,मारहाण करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 13, 2023

कुऱ्हाडीने घाव घालून आईचा निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

November 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group