TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – नगर परिषदेत कार्यरत असलेल्या ताडेपुरा येथील योगेश आधार पवार (वय ३२) यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून ५ जून रोजी सकाळी ११.३८ वाजता सायबर गुन्हेगारांनी कोणताही ओटीपी किंवा बँकेचा कॉल न येता दोन टप्प्यांत ९४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

योगेश पवार यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून पहिल्या व्यवहारात ५० हजार रुपये तर दुसऱ्या व्यवहारात ४४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे असे एकूण ९४ हजार ९९९ रुपये ९७ पैसे कंभपती रमेश व अभिषेक नायक या व्यक्तींच्या नावे पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पवार यांच्या मोबाइलवर कोणताही ओटीपी आला नाही, तसेच बँकेकडून कोणताही पुष्टीकरण कॉल ही आला नाही.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

केवळ पैसे कपात झाल्याचे मॅसेज पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी त्वरित त्यांचे मित्र गौतम बिऱ्हाडे, सतीश बिऱ्हाडे आणि अनंत संदानशिव यांना याबाबत माहिती दिली. अनंत संदानशिव यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ सायबर क्राइमच्या राष्ट्रीय पोर्टलवर जाऊन ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यांनी व्यवहाराची वेळ, रक्कम, बँकेचा तपशील आदी माहिती पोर्टलवर नोंदवली. यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे राहुल चव्हाण यांनीही तापसाला सुरुवात केली आहे.

बँकेला आयडीबीआय व्यवहार तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची फसवणूक सिम क्लोनिंग, मोबाइल हॅकिंग किंवा प्री-अप्रूव्ड ट्रांॉक्शनद्वारे होऊ शकते. तसेच, कोणताही ओटीपी न आल्याने बँकेच्या व्यवस्थेतही गंभीर त्रुटी असल्याचे संकेत मिळतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000!Amalner Municipality employee's salary extended online by Rs. 95Amlner

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आडगावला क्रांतीदिनी शहिद हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ध्वजारोहण !

August 9, 2021

पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात ; दोन जणांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

April 20, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल ; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

May 27, 2022

‘ईडी’ची नोटीस मिळाल्यावर बोलतो : खडसे

December 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group