TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – बनावट मुद्रांक खरे म्हणून वापर करून शासनास फसवले म्हणून तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तहसील कार्यालयात अव्वल कारकून अनिल परदेशी यांच्याकडे १२ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथील वीरेंद्र राजेंद्र सोनवणे, चोपडा तालुक्यातील सत्रासेन येथील कविता पंडित भील, अमळगाव येथील राजेंद्र जगन्नाथ जोशी हे अंतुर्लीकर विवाह मंडळाच्या विवाह सत्यतेसाठी १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन नोंदणी करून शिक्का मारून स्वाक्षरी घेण्यासाठी आले होते. अनिल परदेशी यांनी ते प्रमाणित केले होते. तर, २० एप्रिल २०२६ रोजी अॅड. अभिजित बिऱ्हाडे यांनी कलर झेरॉक्सवर बेकायदेशीर प्रतिज्ञापत्र केल्याबद्दल पोलिसांत तक्रार केली होती. त्याची चौकशी नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी यांच्यातर्फे करण्यात आली. चौकशीत तिघांना मूळ प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी मूळ स्टॅम्प सादर केले नाही आणि खुलासाही सादर केला नाही. त्यामुळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल परदेशी यांना प्राधिकृत केल्याने त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerCrime against three people who cheated the government by using fake stamps

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरा बाहेर या, आम्ही जोरात स्वागत करू : नितीन नांदगावकर

April 23, 2022

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्टुडन्ट लेड कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन

December 8, 2024

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ६४ कोरोनाबाधित !

March 24, 2021

भुसावळात पुन्हा मर्डर : गळा चिरून एका युवकाची हत्या !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group