TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार १ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल महिन्याचा पहिलाच दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शुक्रवार १ एप्रिल २०२२ : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मीन राशीत आहे. बुध सध्या कुंभ राशीत गुरुसोबत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती देखील सारखीच आहे.

मेष :-
आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक काम आधी करा, यश मिळेल. वास्तव लक्षात घेऊन आर्थिक योजना करा. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकतो. आज काही अज्ञात भीती तुमच्या मनात राहील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक फायदा होऊ शकतो. सहलीला जाण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला ते काही काळ पुढे ढकलावे लागेल. नात्यात काही मतभेद होऊ शकतात. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :-
दिवसभर तुमचे शरीर आणि मन आनंदी व प्रफुल्लित राहील. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी ठेवा. लव्ह लाईफमध्ये लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या पालकांना दिलेली वचने पूर्ण करावी लागतील, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर कराल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

मिथुन :-
आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असेल. प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोडीदाराला खरेदीसाठी कुठेतरी घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित लाभ मिळतील. काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी व्हाल. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता.

कर्क :-
आजचा दिवस थोडा कठीण जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्यासमोर संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त राहावे लागेल. आई-वडिलांना देव दर्शनाच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता. कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. पैशाच्या बाबतीत यश मिळू शकते. चांगल्या वागण्याने लोकांना आकर्षित कराल.

सिंह :-
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. कुटुंबातील लोकांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. दिर्घकाळापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अनेक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत राहा. कमाईचे नवीन मार्ग दिसतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अविवाहितांना विवाह योग आहेत.

कन्या :-
महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. मालमत्तेची खरेदी आणि विक्री होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आज मजबूत असाल. मात्र, शत्रू त्रास देऊ शकतो, ज्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.

तूळ :-
भूतकाळातील एखाद्या चुकीबद्दल पश्चाताप होईल, यासाठी तुम्ही माफी देखील मागू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत होईल आणि अधिकारीही तुमच्यावर खुश राहतील. नोकरीत यश मिळेल. मुले व्यवसायात पूर्ण सहकार्य करतील. भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीची काळजी राहील. कलाकारांसाठी दिवस विशेष चांगला आहे.

वृश्चिक :-
आज मित्रांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. रखडलेल्या कामात प्रगती होईल. व्यावसायिक कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस निराशाजनक राहील. नोकरीसाठी भटकंती करावी लागेल. मुलांकडून काही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. भविष्याचा विचार कराल, ज्यात जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

धनु :-
आज एकामागून एक तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील वादविवाद संपतील. बोलताना सावधगिरी बाळगावी. शांत चित्ताने काम केल्यास खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सुटू शकते.

मकर :-
आज अधिक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तुम्हाला उसने पैसेही घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. स्वतःच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते. आहाराची विशेष काळजी घ्या.

कुंभ :-
या राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरीत बदली होऊ शकते. कुटुंबात सुरू असलेला वाद संवादातून संपवावा लागेल, अन्यथा ते नाराज राहतील. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कराल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच खरेदी करा.

मीन :-
आज तुमची मेहनत फळाला येईल. नवीन सौदे फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्या. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

खळबळजनक : ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; व्हिडीओ बघताच नातेवाईकांना बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी नियमांचे उल्लंघन ; खासदार, आमदारांसह जमावांवर गुन्हा

December 30, 2021

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

अमळनेरात मध्यरात्रीचा थरार ; भरधाव कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक !

January 12, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२४ !

September 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group