TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवारी १ जुलै २०२२ !

*जाणून घ्या..तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस*

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शुक्रवार १ जुलै २०२२ : तिथी आषाढ शुक्ल द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष : आज चतुर्थ चंद्र आहे. तुमचा न ऐकण्याचा स्वभाव आहे. राशीतील मंगळ राहू तणाव निर्माण करतील. वयाने मोठ्या मित्रमंडळींशी मतभेद होतील. घरातील कामात मन रमावा.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

वृषभ : आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र तृतीय स्थानात उत्तम आहे. प्रवास आणि जन संपर्क घडेल. दिवस शुभ.

मिथुन : राशीच्या धन स्थानात चंद्र धार्मिक कामात यश देईल. आर्थिक लाभ घडतील. प्रवास योग येतील. कार्य क्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम.

कर्क : आज राशी स्थानातील चंद्र संततीसंबंधी मानसिक ताण होईल, असं सुचवत आहे. मन अशांत राहिल. आर्थिकदृष्टया दिवस उत्तम जाईल. उपासना करा.

सिंह : शनी सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. व्यय स्थानातील चंद्र आज काम, व्यवसायात ताण देईल. दिवस मध्यम आहे.

कन्या : मानसन्मान, आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराच्या नुतनीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल.

तूळ : आज दिवस कार्यक्षेत्रासाठी वेळ द्या असं सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र भरपूर आर्थिक लाभ देईल.

वृश्चिक : आई वडिलांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंधसुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्य घडतील. संततीसाठी दिवस बरा.

धनु : मंगळ राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करतील. चंद्र आर्थिक अडचणी आणेल.कुटुंब सुख कमी मिळेल. घरात काम भरपूर करावं लागेल. दिवस मध्यम.

मकर : शनी सध्या तुमच्या धन स्थानात आहे. चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. घरात कलह होऊ शकतात. शांत राहा. लवकरच बदल होईल.

कुंभ : आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणेसुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. मानसिक ताण देईल. दिवस मध्यम आहे.

मीन : छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल.
संततीला वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. दिवस उत्तम.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dailymoring #updates #horoscop #newday #newlife #maharashtra

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

…मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?; शिवसेनेचा भाजपला थेट सवाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

March 19, 2023

नवीपेठ शाखेची “दगडी बँक” विक्री थांबवावी – एकनाथ खडसे यांची मागणी

September 30, 2025

भुसावळात स्वच्छ रेल स्वच्छ भारत – स्वच्छता पंधरवाडा सुरू

September 23, 2020

धरणगाव स्टेट बँकेचा दोन वर्षात बदलला चेहरा मोहरा

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group