TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २७ एप्रिल २०२२ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, बुधवार २७ एप्रिल २०२२ : आज चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत प्रवेश करेल. आज शुक्र देखील कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. यासोबतच मीन राशीत ३ ग्रहांचा संयोग होईल कारण गुरु देखील मीन राशीत भ्रमण करत आहे.

मेष :
आज लाभ स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. लाभ स्थानातील मंगळ शुक्र धार्मिक आस्था निर्माण करतील. प्रवास होतील. दिवस शुभ.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ :
राशीच्या दशम स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठिक राहिल. भाग्यस्थानातील शनी अनुकूल नाही. दशम मंगळ उत्तम नावलौकिक देईल. शुभ दिवस.

मिथुन :
आज भाग्यस्थानातील चंद्र भेटीसाठी उत्तम आहे. शनी मात्र प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष असू द्या. दिवस शुभ जाईल.

कर्क :
चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक व्यय संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल आणि ती तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. दिवस मध्यम

सिंह :
आज दिवस अनेक लाभ घडवणारा आहे. आज मन आनंदी राहिल. गुरुकृपेने मार्ग मोकळा होईल. गृहलाभ होईल. दिवस जोडीदाराला आर्थिक लाभ घडवेल.

कन्या :
आज दिवस मध्यम असून प्रकृती जरा जपून असावं. काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिल. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल. प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस ठिक आहे.

तूळ :
राशीच्या पंचम स्थानात चंद्र जीवनात सुखाचे क्षण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. घरात काही विशेष घटना घडतील. लाभ देणारा दिवस.

वृश्चिक :
चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी, अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम.

धनु :
चंद्र भ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल. भावंडांशी मंगळ मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहिल. दिवस मध्यम.

मकर :
राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र भ्रमण जबाबदारी आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल.मंगळ गुरू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसंच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. .

कुंभ :
चंद्र मंगळ राशीस्थानात आहे. व्यय शनी, राशीतील मंगळ कायदा पाळा असं सांगत आहे. दिवस मध्यम जाईल.

मीन :
कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. वैवाहिक जीवन सुखाचे राहिल. दिवस अतिशय शुभ आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

५० हजारांच्या रोकडसह कागदपत्रे चोरी ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभा निवडणूक : मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश

June 6, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ११ जानेवारी २०२३ !

January 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group