TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार २१ जून २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, मंगळवार २१ जून २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष :
तुमच्या मूलभूत तत्त्वांना चिकटून राहणं फायद्याचं ठरेल. तुम्ही जी तत्त्वं पाळत आला आहात ती कायमच पाळण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. निर्णय घेणं काही काळासाठी पुढे ढकलावं. एखादी चांगली ऑफर मिळेल.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ :
तुम्ही काही तरी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करत असलात तर दिवस त्यासाठी चांगला आहे. नवं व्हेंचर, नवा प्रोजेक्ट किंवा नवी असाइनमेंट यांपैकी ते काहीही असू शकेल. तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करता त्यापेक्षाही तुमची क्षमता खूप जास्त आहे.

मिथुन :
तुम्ही लपवलेल्या भावना आता अशा एखाद्या व्यक्तीला कळू शकतील जी तुम्हाला अंतर्बाह्य ओळखते. तुम्ही भावनिकदृष्ट्या दुसऱ्या कोणी तरी व्यक्तीवर खूपच जास्त अवलंबून आहात. त्याची गरज नाही. तुम्ही स्वतःला वेगळं करून स्वतंत्रपणे वाटचाल केली पाहिजे.

कर्क :
तुम्ही कोणासोबत कोलॅबोरेशन करण्याचा विचार करत असाल तर आत्ताचा कालावधी योग्य आहे. तुमचा प्रत्येक प्लॅन किंवा प्रत्येक गोष्ट खूप जास्त जणांशी शेअर करू नये. विनाकारण जास्त ताण घेऊ नये.

सिंह :
तुम्ही ज्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये आहात ती व्यक्ती निघून जात असली तरी तुमची भावनांपासून लवकर सुटका होणार नाही. तुम्हाला एकमेकांबद्दल असलेलं प्रेम एकमेवाद्वितीय असं आहे. रोखीचे व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करावेत कारण तुमच्यावर कोणी तरी बारकाईने लक्ष ठेवून आहे.

कन्या :
गेला काही काळ तुमची ज्यांच्याशी भेट झालेली नाही अशा व्यक्तींकडून तुमचं चांगलं आगत-स्वागत होईल. ऐशोआरामाच्या गोष्टींमध्ये गुंतून पडावंसं वाटेल. तुमच्यापैकी काही जण सुट्टीसाठी परदेशी जाण्याचं नियोजन करतील. सध्यासाठी चालणं हा चांगला व्यायाम ठरेल.

तूळ :
कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यपद्धतीला पूर्वी आक्षेप घेतलेल्या घेतलेल्या व्यक्ती आता त्याकडे नव्याने पाहतील. आर्थिक लाभ होतच राहतील. तुम्ही लवकरच एखाद्या नव्या प्रॉपर्टीसाठी करार कराल.

वृश्चिक :
तुमच्यातले नेतृत्वगुण आता वाढीला लागले आहेत. त्या नेतृत्वगुणांचं प्रदर्शन करण्यासाठी तुमचा गौरवही होईल. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक आणि तपशीलाने विचार करता. तुम्ही त्या कौशल्याचा वापर करून घ्याल. कोणी तरी दुरूनच तुमचं कौतुक करील.

धनू :
दिवस संमिश्र असेल. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता, ती व्यक्ती विश्वासू नाही. तुमच्याकडची माहिती तिच्याकडून दुसरीकडे जाते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवरचं अवलंबित्व कमी करू शकता. तुम्ही लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाण्याची शक्यता आहे.

मकर :
मर्यादित काळात तुम्ही तुमच्या मानसिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने चांगला प्रभाव तयार केला आहे. त्याचं कौतुक व्हायला हवं. तुम्ही नव्या बिझनेस आयडियाचा विचार करत असलात, तर ती कल्पना तुम्हाला अनुकूल ठरत असल्याचं लवकरच लक्षात येईल.

कुंभ :
तुम्हाला भूतकाळातल्या तुमच्या कृत्यांबद्दल सध्या अपराधी भावना वाटत आहे. तुमच्यासोबत त्यात सहभागी असलेली अन्य व्यक्तीही तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत आहे. काळ तुम्हाला लवकरच आणखी एक संधी देईल, असे संकेत आहेत.

मीन :
तुम्ही तुमचं प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी मोठे प्लॅन्स तयार करत असाल. त्यावर प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पाहा. कुटुंबीयांकडून किंवा जोडीदाराकडून मिळालेला सल्ला तुमच्यासाठी सध्या तरी योग्य वाटत नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सरकार कोसळणार? ; एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉट रिचेबल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

गुणरत्न सदावर्तेच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन ; वकिलांचा खळबळजनक दावा

April 19, 2022

अभिनेता दलिप ताहिलच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक

May 6, 2021

धरणगावातील प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा होणार सुरळीत : नगराध्यक्ष निलेश चौधरी

March 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group