TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशीभविष्य, बुधवार २६ जानेवारी २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशी भविष्य, २६ जानेवारी २०२२ : प्रजासत्ताक दिनी आज चंद्र तूळ राशीत संचार करेल. आज स्वाती नंतर विशाखा नक्षत्र प्रभावाखाली असेल. अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या संयोगात तुमचा आर्थिक बाबतीत दिवस कसा जाईल. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

मेष राशी :-
व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल. आरोग्याबाबत प्रसन्नता राहील, पण थोडासा निष्काळजीपणा नंतर त्रास देऊ शकतो. गुळाचे दान करा. शुभ रंग – लाल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राशी :-
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील, आपल्या कामाच्या योजना विस्तारतील. वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्या. एखाद्या गरिबाला पांढरे वस्त्र दान करा. मिथुन आणि सिंह राशीचे सहकार्य घ्या. शुभ रंग – निळा.

मिथुन राशी :-
व्यवसायाला नवी दिशा द्याल. विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. आपल्या मनात काही निर्णयांबाबत संभ्रम राहील. शुभ रंग – पिवळा.

कर्क राशी :-
नोकरीत चांगले यश मिळण्यासोबतच नव्या प्रकल्पाचे कार्य सुरू होईल. गरज नसलेल्या समस्यांसध्ये व्यस्त राहाल. स्वास्थ्यसुखाने प्रसन्न राहाल. शुभ रंग – हिरवा.

सिंह राशी :-
व्यवसायात चांगले यश मिळेल. पैशाच्या देवाणघेवाणीचे संकेत आहेत. दिवस धार्मिक कार्यांमध्ये संलग्नतेचा आहे. शंकराचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग – तपकिरी.

कन्या राशी :-
तब्येतीबाबत सावध राहा. नोकरी बदलण्याचा विचार कराल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने खूश राहाल. कुंभ किंवा मकर राशीच्या लोकांकडून लाभ होईल. गणपतीला दुर्वा वाहा. शुभ रंग – पांढरा.

तूळ राशी :-
व्यवसायात संघर्ष आहे, पण नवीन संधी मिळतील. घरी हनुमानाला तीन प्रदक्षिणा घाला. मित्रांची मदत घ्या. शुभ रंग – आकाशी.

वृश्चिक राशी :-
व्यवसायात आपली स्वप्ने विस्तारतील. नोकरीत चांगले यश मिळेल. अन्नदान करा. वाहन खरेदीचा योग संभवतो. शुभ रंग – गडद लाल.

धनु राशी :-
नोकरी आणि व्यसायासाठी दिवस उत्तम आहे. चांगल्या कामात पैसे खर्च होतील. नोकरीत चांगले यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांकडून लाभ होईल. शुभ रंग – मोरपंखी.

मकर राशी :-
नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायातही चांगले यश मिळेल. नोकरीला नवी दिशा द्याल. हनुमानाची पूजा करा. धनलाभ होऊ शकतो. शुभ रंग – गडद निळा.

कुंभ राशी :-
आरोग्याकडे लक्ष द्या. तूळ राशीचे लोक लाभदायक ठरू शकतात. आपली नवीन व्यावसायिक योजना यशस्वी होईल. तिळाचे दान करा. हनुमानाचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग – जांभळा.

मीन राशी :-
विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. पैसे गुंतवण्याचा विचार कराल. मेष आणि सिंह राशीचे लोक आपली साथ देतील. अन्नदान करा. शुभ रंग – लाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

शिवांगीने जिल्ह्याचे नाव जगात उंचावले : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात अभिवादन

November 17, 2021

जागतिक पुरूष दिनानिमित्त केलेल्या ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला

November 19, 2020

नगरदेवळातून ८७ हजाराचा गुटखा पकडला ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

June 1, 2022

पारोळ्यातील हद्दपार ‘पलटी’ ला जळगाव एलसीबीच्या पथकाकडून अटक !

March 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group