TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवांगीने जिल्ह्याचे नाव जगात उंचावले : ना. गुलाबराव पाटील

बाल शौर्य पुरस्कार विजेत्या चिमुकलीचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावच्या शिवांगी काळे हिने प्रसंगावधान राखल्यामुळे तिची आई आणि बहिणीचे प्राण वाचले असून यामुळे तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या माध्यमातून शिवानीने जिल्ह्याचे नाव जगभरात उंचावल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. शिवानीच्या घरी जाऊन सन्मान केल्यानंतर बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तिच्या धैर्याचे, शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे तोंड भरून कौतुक केले. तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवांगीसह राज्यातील बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार करावा असा प्रस्ताव आपण मांडणार असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

जळगाव येथील शिवांगी काळे या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकललीला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन या प्रकारात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी तिच्या आईला पाणी तापवतांना विजेचा शॉक लागला. याप्रसंगी मृत्यूच्या दारात उभी असणारी आपली आई आणि अजाणपणे आईकडे जाणारी बहिण या दोघींचे प्राण तिने प्रसंगावधान राखून विजेचा स्वीच बंद करून वाचविले. तिच्या या शौर्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटल्यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिव कॉलनीतील शिवांगी काळे हिच्या घरी जाऊन तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार केला.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर ललीत कोल्हे, सौ. सरीता माळी-कोल्हे आदींची उपस्थिती होती. ना. गुलाबराव पाटील यांनी शिवांगीचा सत्कार करून तिच्या पालकांशी संवाद साधला. आजच्या पिढीतील पुले ही स्मार्ट आणि चुणचणीत आहेत. अगदी आपल्याला सुध्दा पटकन इलेक्ट्रीक स्वीच बंद करणे सुचले नसते. मात्र या चिमुरडीला हे सुचून तिने आई व बहिणेचे प्राण वाचविल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरु ; जाणून घ्या...आजचा सोने आणि चांदीचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादमध्ये राष्ट्रवादीने १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड दिले बनवून !

February 17, 2022

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021

राज्यातील हातपंप/वीजपंप देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

July 5, 2024

सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षण स्थगितीवर सुनावणी

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group