TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार 10 नोव्हेंबर २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमच्या कुटुंबात परस्पर सौहार्द राहील. व्यावसायिक जीवनात तुम्ही प्रत्येक बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट ठेवाल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

वृषभ : या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी बोलण्यात आणि वागण्यात सौम्यता ठेवावी. बोलण्यात गोडवा आणि नम्रता असल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात तसेच कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात लाभ मिळेल. हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मिथुन : मिथुन राशीचे लोकं आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. कुटुंबातील तरुण सदस्याच्या यशाबद्दल अभिमान वाटेल. कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात सामान्य राहील. आज या राशीचे लोक आर्थिक बाबतीत मानसिक अस्वस्थतेत राहतील. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही या प्रकरणात पुढे जावे. घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

सिंह : सिंह राशीचे लोक आज गांभीर्याने आणि विवेकाने काम करतील. तुम्हाला स्वारस्य असेल असा कोणताही सल्ला आणि सूचना तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल. स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अतिउत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

कन्या : आज संध्याकाळपर्यंत कन्या राशीच्या लोकांसाठी काही शुभवार्ता मिळू शकतात. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने, तुम्ही अवघड कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतू साध्य होईल.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी आज नवीन ध्येय निश्चित करून प्रयत्न सुरू करावेत, चांगल्या यशाची शक्यता आहे. मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

वृश्चिक : आज वृश्चिक राशीचे लोक आत्मविश्वास आणि मेहनतीने प्रत्येक ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. काही लोक व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

धनू : आज धनु राशीचे लोक सक्रिय आणि उत्साही राहतील. तुमच्या समजूतदारपणाचा आणि चातुर्याचा परिणाम नोकरी आणि कौटुंबिक जीवनातील लोकांवर होईल. मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

मकर : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाईल. आज तुम्हाला काही प्रसंगात लोकांच्या प्रार्थना कामी आल्याचे जाणवेल. इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांची आज चहूबाजूंनी प्रशंसा होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मीन : मीन राशीच्या लोकांना आज काही नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचा उत्साह टिकून राहील. परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात नव्याने ३ कोरोनाबाधित रुग्ण

October 7, 2020

धरणगावात स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची प्रचार रॅली !

May 2, 2024

खडीने भरलेला ट्रक रेल्वेवर धडकला ; सुदैवाने जीवित हानी टळली

April 9, 2021

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group