TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक कमतरता भरून निघेल. कौटुंबिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. मनोबल वाढेल. आज तुम्हाला मोठा फायदा मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल.

वृषभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल. वैवाहिक सौख्य लाभेल. आज तुम्ही इतरांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असणार आहात. करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. तुमचा विश्वास दृढ होईल. काहीतरी मोठे साध्य करु शकता.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मिथुन : अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. आज आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागतील. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. क्षणिक मोहाला बळी पडू नका. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात शिथिलता जाणवणार आहे. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकामागून एक फायदेशीर संधी मिळतील.

कर्क : बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. बौद्धिक व वैचारिक प्रभाव वाढणार आहे. प्रियजनांसाठी आपला वेळ देऊ शकणार आहात. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक कामांना चालना मिळेल. सासरच्या लोकांशी वाद घालणे टाळा, मतभेद होऊ शकतात.

सिंह : वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. अनेक बाबतीत आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी सावध आणि सतर्क राहण्याचा आहे.

कन्या : आज नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या विचारांना योग्य दिशा सापडणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैचारिक परिवर्तन होईल. कोणतेही जोखमीचे काम करु नका, अडचणीत सापडाल. घरात किंवा बाहेर दिलेले वचन पूर्ण करावे लागेल.

तूळ : आज आळस झटकून कामे करावी लागतील. आज आपल्यावर कसलेतरी भावनिक दडपण राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने आज तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. प्रवास टाळावेत. अनावश्यक विचार करू नयेत. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्याने मन प्रसन्न राहिल.

वृश्चिक : वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. तुमचा प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. प्रवासात आनंद लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. व्यवसायात काम पुढे ढकलू नका. अडचणींना सामोरे जावे लागेल.

धनु : जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. अनावश्यक ताण-तणाव राहील. आपले मन अशांत राहील. आज तुमच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. काही खर्च अचानक सामोरे येतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास टाळावेत.सहकाऱ्यांवर विचारपूर्वक विश्वास ठेवा. नवीन मार्गावर चालण्याची संधी मिळेल. नात्यात काहीसा तणाव येईल.

मकर : आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव राहील. व्यवसायात वाढ कराल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास राहिल. सर्वांना सोबत घेऊन राहाल, ज्यात तुम्हाला यश मिळेल.

कुंभ : आज वादाचे प्रसंग चिघळू शकतात. आपली कामे व आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणार आहात. मनोबल उत्तम राहील. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. भविष्यासाठी बजेट बनवण्यात यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. कामाच्या बाबतीत सावध राहा.

मीन : कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागणार आहे. तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अपहरण झालेल्या तिघांची छत्तीसगडमधून सुटका ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करा ; निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

November 18, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १९ कोरोनाबाधित, ५३ झाले बरे !

July 19, 2021

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा ; पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची गृहमंत्रालयाकडून यादी जाहीर

May 20, 2022

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

November 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group