TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 15 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 15, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. अनावश्यक चिडचिड होणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास आज कमी असणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. आज तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. त्यामुळे जरा सावध व्हा. आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. प्रवास आज नकोत. तुमच्या कुटुंबात संतुलन राखण्याची गरज आहे. वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.

वृषभ : आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. नवीन परिचय होतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना विविध लाभ होतील. आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. आज आपण आपल्या बुद्धिकौशल्याने सर्वांना प्रभावित करणार आहात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

मिथुन : व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. मानसिक प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज कुणासोबतही गाच अरेरावीची भाषा करू नये. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास आज विशेष असणार आहे. राजकीय लोकांच्या चाहत्यांची संख्या वाढेल. सामाजिक कार्यात अडथळे येतील.

कर्क : तुमच्या आयुष्यात आज जे काही घडेल त्याचा दोष इतरांना देऊ नका. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. आपल्या कामाचा व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपण इतरांवर प्रभाव पाडणार आहात. मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानासाठी पैसा खर्च कराल.

सिंह : हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता संपेल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तणाव पूर्वक वातावरण तयार होईल.

कन्या : तुमचे अधिकारी तुमच्या कामावर आनंदी राहतील. मानसिक अस्वस्थता संपेल. रखडलेली दैनंदिन कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. तुमचा दिवस खूप आनंददायी जाईल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेऊ शकता. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. मित्रांमुळे खर्च होण्याची शक्यता आहे. लोकांबद्दल चांगला विचार केला तरी स्वार्थी समजतील.

तुळ : आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. आज आपला मनोरंजनाकडे कल असणार आहे. आराम करण्यात दिवस जाईल. कामे नकोशी होतील. दिवस कंटाळवाणा वाटेल. वाहन चालवताना जरा सावधगिरी बाळगा अन्यथा अपघात होऊ शकतो. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. नवीन कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : घरातील लहान मुलांच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. आर्थिक लाभ होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैचारिक बदल घडून येतील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ करा. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास विशेष असणार आहे. संयम आणि कौशल्याने सर्व समस्या हळूहळू संपतील. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.

धनु : आज तुमच्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगून काम वेळेत पूर्ण करून घ्या. सार्वजनिक कामात तुम्हाला विशेष मानसन्मान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुमच्या विचारांचा व तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायाचा विस्तार होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमची बुद्धिमत्ता, शिक्षण आणि ज्ञानात भर पडेल.

मकर : शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. र्जमुक्तीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. कामानिमित्त फिरायला जाल.

कुंभ : तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी असणार आहे. कामामध्ये तुमचे लक्ष लागणार नाही. आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. खर्च वाढतील. नातेवाईकांच्या घरी जावे लागू शकते. आई-वडिल आणि मुलांमधील संबंध सुधारतील.

मीन : व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. दैनंदिन व इतर महत्त्वाची कामे सहजपणाने पार पाडणार आहात. सामाजिक सन्मानामुळे तुमचे मनोबल वाढेल. भविष्य उज्जवल करण्यासाठी नियोजित कामे वेळेवर पूर्ण करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

वारीतील दिंड्यांना २० हजारांचे अनुदान, अपघात गटविमा, वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्र्यांची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घसरण ; १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? चेक करा

May 30, 2022

जिल्हा कारागृहातील कैद्यांनी लिहिलेल्या चीठ्ठ्यांमुळे उडाली खळबळ !

September 15, 2020

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयास आ. रोहित पवार यांची सदिच्छा भेट !

October 22, 2021

हाजी गफ्फार मलिक यांच्या मृत्यूमुळे ईदगाह ट्रस्ट पोरकी झाली : फारुक शेख

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group