TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 20 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आपले मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. व्यवसायात संध्याकाळपर्यंत करार निश्चित होऊ शकतो. स्वास्थ्य कमी राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. मानसिक चिंता राहणार आहेत. नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

वृषभ : आजचा दिवस यशाने भरलेला असेल. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होणार आहे. व्यवसायात तुम्हाला नफा होईल. कायदेशीर विवादांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागतील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिकांनी आज काही आव्हानांसाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे.

READ ALSO

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2026 !

मिथुन : आजचा दिवस चांगला असणार आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. काहींचा वेळ वाया जाईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. नवीन योजनाही मनात येतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील.

कर्क : आज कोणतेही काम समर्पित भावनेने कराल ज्यामुळे फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आपल्याला आपले मत आत्मविश्वासपणे मांडता येणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांनुसार वातावरण तयार होईल. विविध लाभ होतील. तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही.

सिंह : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस व्यस्त असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुम्ही आपले मत व आपले विचार यांना प्राधान्य देणार आहात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करु शकणार आहात. तुमचा प्रभाव वाढणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल.

कन्या : परस्पर संभाषण आणि व्यवहारात संयम ठेवा. तुम्ही आपल्या मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आजूबाजूच्या लोकांशी वाद घालणे टाळा. शुभ कार्यात तुमची चर्चा होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभणार आहे. जिद्द वाढेल. कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.

तूळ : रिअल इस्टेटच्या बाबतीत मोठी डील फायनल होईल. आर्थिक कामांसाठी आपल्याला आजचा दिवस अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. जवळचे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवनात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमचा नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल.

वृश्चिक : तुम्हाला दिवसभरात लाभाची संधी मिळेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आरोग्य उत्तम लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कुटुंबात सुख, शांती आणि स्थैर्य लाभेल. कामाचा ताण कमी होईल. तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायात नावीन्यता आणल्याने फायदा होईल. तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला सुयश लाभेल. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा.

धनु : बिझनेसमध्ये थोडी रिस्क घेतल्याने फायदा होईल. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. कामाव्यतिरिक्त काही नवीन काम करावे लागेल. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. जवळच्या व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. काहीजण करमणुकीकरिता खर्च करणार आहेत. आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

मकर : आजचा दिवस लाभदायक असेल. कामात तुमचे नशीब चमकेल. आर्थिक लाभ होणार आहेत. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागेल. प्रामाणिकपणा लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. सकाळी 8.15 ते 10.15 आणि दुपारी 1.15 ते 2:15 वाजताचा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

कुंभ : आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. खाण्यापिण्यात बेफिकीर राहू नका. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.

मीन : आजचा दिवस लाभदायक राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. व्यवसायात जोखीम उचलल्याने फायदा होईल. तुम्ही आपल्या मानसिक ताकदीच्या जोरावर अडचणींवर मात करणार आहात. कटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे शुभ ठरेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा खरेदीला जाण्याचा विचार करू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2026 !

July 7, 2026
जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 जुलै 2026 !

July 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
Next Post

रेल्वेचा पुन्हा मेगा ब्लॉक, १४ गाड्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हभप भगवानदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी वारी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

June 11, 2022

अमळनेर हादरले : आईने मुलासह गळफास घेऊन संपवलं जीवन !

June 17, 2022

वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू; उमाळा शिवारातील घटना

August 2, 2024

भारतासमोर लसीकरणासाठी मोठं आव्हान ; पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींचा खर्च

December 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group