TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशीभविष्य : आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

मेष राशी :-
या आठवड्यात तब्येत सांभाळा. वाद टाळा. घरासाठी वेळ काढणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. शुभ रंगः नारंगी.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राशी :-
घरच्यांची काळजी घ्या. पैसे जपून वापरणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. शुभ रंग – पांढरा.

मिथुन राशी :-
तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन करणे आणि जवळच्यांचे मन राखणे हिताचे. घरासाठी वेळ द्या. प्रगती होईल. रंग शुभ – पिवळा.

कर्क राशी :-
या आठवड्यात नेतृत्वाची संधी मिळेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या वागतील. वाद टाळून सर्वांना एकत्र करुन कामं करुन घ्यावी लागतील. डोकं थंड ठेवून नियोजन करणे हिताचे. शुभ रंग – निळा.

सिंह राशी :-
प्रगती होईल. धनलाभाचा योग आहे. अडचणी दूर होतील. हुशारीने वागाल तर प्रगतीची घोडदौड सुरू होईल. शुभ रंगः लाल.

कन्या राशी :-
तब्येतीची काळजी घेणे आणि नियोजन करुन काम करणे हिताचे. या आठवड्यात परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. वाद टाळावे लागतील. काही खर्च टाळणे जमणार नाही. शुभ रंग – नारंगी.

तूळ राशी :-
सावध राहाल आणि हुशारीने वागाल तर प्रगती कराल. गोड बोलाल तर कामं लवकर पूर्ण होतील. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. तब्येत सांभाळा. नियोजन हिताचे. शुभ रंगः निळा.

वृश्चिक राशी :-
प्रयत्नांती परमेश्वर लाभेल. छोट्या अपयशाने खचू नका. नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन हिताचे. तब्येतीची काळजी घ्या. घरच्यांना वेळ द्या. वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग – पिवळा.

धनु राशी :-
मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. घरातल्यांसोबत या आठवड्यात काही सुखाचे क्षण लाभतील. नियोजन हिताचे. शुभ रंग – लाल.

मकर राशी :-
आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. शुभ रंग – पिवळा.

कुंभ राशी :-
एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.

मीन राशी :-
पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. शुभ रंग – निळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

उदय सामंत यांना ग्रंथालय सेनेचे निवेदन सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हल्लेखोराने माझ्यावर पिस्तूल रोखले ; रोहिणी खडसेंनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी !

December 28, 2021

गुटखा विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

November 21, 2020

डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे केली पूर्ण !

July 26, 2023

धरणगाव येथे जवाहर शिक्षण प्रसारक मंडळात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group