TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; एक जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
October 4, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-चोपडा रोडवरील आयटीआयजवळ आज दुपारी वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात अधिक असे की धरणगाव ते चोपडा रोडवरील आयटीआय जवळ आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाळूचे डंपर (क्र. MH 18 BZ – 0541) आणि ट्रॅक्टरचा (विना नंबर) यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की वाळूच्या ट्रॅक्टरचे पुढील दोघं चाक निखळून बाहेर पडली होती. या अपघातात एक जण जखमी झाला असून डंपर चालकाने स्वतःच त्याला जळगाव येथे उपचार्थ नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शेवटचे वृत्त ते आले तोपर्यंत या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, डंपर आणि ट्रॅक्टर दोघही वाहनात वाळू भरून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

READ ALSO

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावर्षी कुणीच हरले नाही… सर्व चाळीसगाव जिंकले : आमदार मंगेश चव्हाण !

August 28, 2024

विद्यापीठाची निवडणूक न लढविण्याचा दिलीप पाटील यांचा निर्णय !

September 12, 2022

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांची नियुक्ती

April 6, 2021

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

January 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group