TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

तिघांची वेगवेगळ्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

vijay waghmare by vijay waghmare
October 4, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबद्धतेची मोठी कारवाई करण्यात आली असून तिघांना वेगवेगळ्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि धोकायदायक व्यक्ती यांच्यावर आळा बसावा, या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी वय-३२, रा. भोईवाडा अमळनेर, पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण कोळी वय २९, रा. पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार वैभव विजय सपकाळे वय-१९ रा. आसोदा ता. जळगाव यांच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तिघांवर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतू त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. त्यामुळे तिघांवर एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या अवाहलाचे अवलोकन करून एमपीडीए अंतर्गत तिघांवर स्थानपद्धतीची कारवाई करण्याला मंजूरी दिली आहे. यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी यांच्यावर वेगवेगळे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत, गुन्हेगार सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील याच्यावर वेगवेगळे ११ गंभीर गुन्हे दाखल असून गुन्हेगार वैभव विजय सपकाळे याच्यावर ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी याला कोल्हापूर कारागृहात रवाना करण्यात आले, गुन्हेगार सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील आणि वैभव विजय सपकाळे या दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ५ जणांची टोळी जाळ्यात ; जळगाव एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशाच्या प्रगतीला गती देणारा अर्थसंकल्प : ना. गिरीश महाजन !

February 1, 2023

बकाले यांना अटक करून महाजन यांचे निलंबन मागे घ्या!

September 18, 2022

डी-मार्ट परिसरातून एकाची दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

December 19, 2021

धरणगावात गांजाची तस्करी करणारी कार पकडली, 40 किलो गांजा आणि कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group