TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर जवळ भरधाव कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर कडून नेपानगरकडे जाणाऱ्या मालवाहु पिकअपची भुसावळकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या डाक पार्सलच्या कंटेनरला जोरदार धडक बसली. सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मालवाहू पिकअप मधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (४०), शेख समीर शेख नजीर (२०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण) आणि वाहनचालक साजन जगन बडोले (२५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. ते बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे जात होते. रात्री नातेवाईक जामनेरला पोहोचले. भुसावळकडून डाक पार्सल घेऊन (आर.जे ३२, जी.सी ०७८९) या क्रमांकाचा कंटेनर छत्रपती संभाजी नगरकडे जात होता. याचवेळी (एमएच २० डीइ ५५४८) समोरून भरधाव वेगाने पहूर कडून जामनेरकडे येत होती.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

यावेळी शेतकरी सहकारी जिनिंग समोरील वळणावर मालवाहू पिकअप नियंत्रित न करता आल्याने कंटेनरला धडकली.
या धडकेत मालवाहू पिकअपमध्ये समोर बसलेल्या चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांसह वाहनचालकांनी भाव घेत शर्तीचे प्रयत्न करून पिकअप मधील तिघांचे मृतदेह बाहेर काडून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

माजी आ.महेंद्रसिंग पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा

October 21, 2021

खळबळजनक : हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती यांच्यावर पाळत !

July 19, 2021

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित !

April 23, 2025

ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group