TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी-शहांच्या गृहराज्यात ‘आप’ला किती जागा? ; पक्षाकडून अंतर्गत सर्व्हेची माहिती उघड

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (Arvind Kejriwal Aap) आता आपला मोर्चा गुजराकडे वळवला आहे. पक्षाचे गुजरात प्रभारी डॉ. संदीप पाठक यांनी आता निवडणूक झाल्यास ‘आप’ला गुजरातमध्ये ५८ जागा मिळू शकतात, असा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पक्षाला ५८ जागा मिळतील, असं आपचा अंतर्गत सर्व्हे सांगतो. पक्षानं एका एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण केल्याचं आपचे प्रदेश प्रभारी डॉ. संदीप पाठक यांनी सांगितलं. काँग्रेसच्या असंतुष्ट ग्रामीण मतदारांची आपला साथ मिळेल. यासोबतच शहरी भागातील गरीब आणि मध्यम वर्गातील मतदारही आपकडे वळतील अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

सध्याच्या घडीला आम्ही अशा स्थितीत आहोत की विधानसभेच्या ५८ जागा जिंकू शकतो, असं पाठक म्हणाले. ‘ग्रामीण गुजरातमधील मतदार आम्हाला मतदान करतील. शहरातील गरीब आणि मध्यम वर्गाला बदल हवा आहे. तो आम्हाला मतदान करेल, असं पाठक यांनी सांगितलं. पंजाबमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला. त्या विजयात पाठक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. पंजाबमधून आपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे.

कॉंग्रेस भाजपचा पराभव करू शकत नाही, असं ग्रामीण जनतेला वाटतं. त्यामुळे तिथला काँग्रेसचा मतदार आपकडे वळेल. सध्याची ही स्थिती आहे आणि निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी आपकडे वळणाऱ्या मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारनं राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून आपला ५५ जागा मिळतील अशी आकडेवारी समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ; राजकीय चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारी ‘ट्रिपल मर्डर’ प्रकरण : पोलिसांकडून आणखी तीन आरोपींनाही अटक !

September 5, 2023

नारायण राणे यांच्याकडे लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी !

July 8, 2021

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला ऑटो रिक्षा परवाना महाराष्ट्र शासनाची योजना, कागद पत्रांची पूर्तता मनसे करणार : अॅड. जमील देशपांडे !

August 21, 2022

सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण !

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group