TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धारदार शस्त्राने पतीने चिरला पत्नीचा गळा,नंतर पोलिसांत आत्मसमर्पण ; धक्कादायक कारण आले समोर !

दीड वर्षातच प्रेमविवाहाची राखरांगोळी ; सात महिन्यांची मुलगी झाली पोरकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीसोबतच्या सततच्या वादाला कंटाळून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना दि. ३१ (मंगळवार) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास टेकाडी गावात घडली. घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःहून कन्हान पोलिसांत आत्मसमर्पण केले. दुलेश्वरी उर्फ कुसुम अमित भोयर (२८), असे मृतक पत्नीचे, तर आरोपी पतीचे नाव अमित नारायण भोयर (२९), असे आहे.

दीड वर्षा पूर्वीच प्रेमविवाह !

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

अमित भोयर यांचा कामठी येथील दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे हिच्यासोबत २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मित्रांबरोबरीला गेलेल्या सहलीत दोघांची ओळख झाली होती.  दुलेश्वरीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध असल्याने तिने अमितसोबत पळून जाऊन नागपूर येथे एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर अमित ह्याने दुलेश्वरीला टेकाडी येथे राहत्या घरी आणून आपल्या कुटुंबाची समजूत काढून ५ मार्च २०२३ रोजी थाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर घरघुती कारणामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. क्षुल्लक कारणावरूनही भांडण असल्यामुळे अमित काही महिन्यांपासून मानसिक त्रासात होता, असे कळते.

मान व पोटावर केले वार !
मंगळवारी सकाळी त्या दोघांमध्ये झालेले भांडण विकोपास गेले आणि अमितने किचनमधील सज्जावर ठेवलेला चाकू काढून तिच्या मान व पोटावर वार केले. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच ठाणेदार सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दुसरीकडे आपल्या हातून चूक झाल्याचे लक्षात येताच अमित पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना पत्नीला जिवानिशी मारल्याची कबुली दिली.

पैशांसाठी मुलाला त्रास, पित्याची तक्रार !
घटनेनंतर मृतक दुलेश्वरीचे वडील रामकृष्ण शालिकराम देवगडे यांनी आरोपी अमित हा पैशांकरिता मुलीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. त्यानुसार नवीन पिकअप वाहन घेण्यासाठी ३० हजार रुपये मुलगी दुलेश्वरीने माहेरून नेले होते. आरोपीला अधिक पैशाची गरज असल्याने पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. त्यातूनच आपल्या मुलीची हत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी व मृतकाच्या पश्चात सात महिन्यांची मुलगी आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२, कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

सात महिन्यांची आद्या झाली पोरकी !
डुलेश्वरी व अमित यांना नऊ महिन्यांची आद्या नावाची मुलगी आहे. आई व वडिलांच्या भांडणात ती मात्र आईला पोरकी झाली आहे. आईच्या हत्येनंतर पोलिसांनी आद्याला तिचे आजोबा (आईचे वडील) रामकृष्ण देवगडे, रा. रनाळा, ता. कामठी यांच्या सुपूर्द केले. विशेष म्हणजे, आ अधूनमधून आईवडिलांविना तिच्या आजोबांकडे राहायची.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जे असे राजकारणाची वळवळ करताय त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल’ : संजय राऊत

April 10, 2021

भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

November 11, 2023

मान्सून लांबला ; जाणून घ्या…नेमकं कधी दाखल होणार !

May 23, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपणास हेतूपुरस्कर डावलतात : आ. चिमणराव पाटील (व्हिडीओ)

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group