TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा ; बड्या उद्योजकाचं गंमतीशीर ट्वीट व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय चर्चेत खळबळ माजवली आहे. दरम्यान, या सगळ्या राजकीय रणधुमाळीत एकनाथ शिंदेंशी संबंधीत एक गंमतीशीर आणि अराजकीय बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी अगदी एका ओळीत शिंदेंशी संबंधीत गंमतीशीर ट्वीट (Viral Tweet) केलं आहे. या ट्वीटवर तेवढ्याच गंमतीशीर कमेंट्स आल्या आहेत.

हे ट्विट भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलं आहे. गोयंका नेहमीच गंमतीशीर ट्विट किंवा किंवा फोटो शेअर करत असतात. ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि स्वतःचाच फोटो शेयर केला आहे. हर्ष गोयंका आणि एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यात बरेच साम्य आहे. दाडीची ठेवण, चेहऱ्याचा रंग सगळेच सारखे वाटते. गोयंका यांनी ट्विट करत म्हणले आहे “In Guwahati, if anyone wants to reach me” म्हणजे,”मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा”. गोयंका यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटखाली लोक गंमतीशीर कमेंट्सही करत आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

कोण आहेत हर्ष गोयंका

हर्षवर्धन गोयंका भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आरपीजी समुहाचे ते अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांमध्ये ते ७७ व्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता येथून त्यांनी अर्थशास्त्रात विषयात पदवी घेतली तसेच टरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधून त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येवू दे', देवेंद्र फडणवीसाच्या नावाने पोस्टरबाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते !

May 30, 2023

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन !

October 22, 2024

Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमती वाढल्या ; जाणून घ्या… आजचा भाव काय !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group