TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादकरांना नियमित पाणी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून धरणे आंदोलन इशारा !

नगर परिषद प्रशासकांना दिले निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेवर घागर मार्चा काढूनही नशिराबाद येथे १० ते १२ दिवसआड पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी न.प.चे प्रशासक तथा तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले आहे.

नशिराबाद गावात सद्यस्थितीत १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेळगाव पाणीपुरवठा योजना वीजबिलाअभावी बंद आहे. शेळगाव बॅरेज येथे पाण्याचा मोठा साठा आहे. शेळगाव पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास शहराची पाणीटंचाई निवारणार्थ पुरेसा आहे. परंतू प्रशासकीय काळात वीजबिलाचे योग्य नियोजन न झाल्याने या योजनेचा वीजपुरवठा महावितरण वीज कंपनीने कायमचा बंद केलेला आहे. त्यामुळेच नशिराबादकरांचे हाल होत आहेत.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

नामदेव पाटील यांना निवेदन देताना पंकज महाजन व ग्रामस्थांनी पाणीटंचाई बाबत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच घागर मोर्चाही काढण्यात आला. मात्र, अद्याप पाणीटंचाईची स्थिती ‘जैसे थे’च असल्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे ५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जळगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर पंकज महाजन यांच्यासह सय्यद बरकत अली युसुफ अली, अरुण भोई, देवेंद्र पाटील, अब्दुल रऊफ अब्दुल गनी आदींच्या स्वाक्षरी गावात आहेत. तहसीलदार नामदेव पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, २२ जून रोजी रोजी शेळगाव पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीची उपाययोजना करण्यात येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

आजारी नातीला पाहण्यासाठी निघालेल्या आजीचा वाटेतच अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो ; अमित शहांनी दिले संकेत

April 24, 2022

‘ते’ व्हिडीओ फॉरेन्सिक लॅबकडून आधीच प्रमाणित केलेय : फडणवीस

March 12, 2022

जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

September 3, 2022

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group