TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हिंमत असेल तर दिवसा आंदोलन करून दाखवा’ : गुलाबराव वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी कायदाव्यवस्थेचा भंग करीत मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकरीत एक प्रकारे आपला भ्याडपणा निदर्शनास आणला आहे. लपून छपून रात्री आंदोलन न करता मर्दाची औलाद असेल तर दिवस आंदोलन करून दाखवा असा सवाल शिवसेनासह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला असून भ्याड आंदोलनाचा निषेध व्यक्त केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी कायदाव्यवस्थेचा भंग करीत मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकरीत एक प्रकारे आपला भ्याडपणा निदर्शनास आणला आहे. आंदोलन करा, पण निदान काही सामाजिक भान ठेवून करावे, पालकमंत्री कोरोना बाधित असतांना मध्यरात्री असे चोरासारखे येऊन आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे. मर्दाची औलाद असता तर रात्री आंदोलन न करता दिवसा आंदोलन करून दाखवा असा सवाल शिवसेनासह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. तसेच अशा भ्याड आंदोलनाचे धरणगाव शिवसेनातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन धरणगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी देवून केली आहे.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस ; कुणाला किती फायदा-तोटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कामगारांच्या आंदोलनात पालकमंत्र्यांची मध्यस्थी, उद्यापर्यंत कामगार हिताचा निर्णय घेण्याचे कंपनी प्रशासनाला सूचना !

May 25, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 28, 2021

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीत पुन्हा एकदा होणार लॉकडाऊन

November 18, 2020

Horoscope : जाणून घ्या…साप्ताहिक राशीभविष्य २३ ते २९ जानेवारी २०२२ ; ‘कोणत्या’ राशींना होईल आर्थिक नफा !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group