धरणगाव (प्रतिनिधी) येथील काँग्रेसतर्फे आज ३० जानेवारी २०२१ शनिवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. महात्मा गांधी पूजन काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी महेश पवार यांनी केले.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक सम्राट परीहार, तालुकाध्यक्ष रतीलाल चौधरी, शहरध्यक्ष राजेंद्र न्हायदे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, विजय जनकवार रामचंद्र महाजन, गोपाल पाटील, युवक अध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे आदी उपस्थित होते.