TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळली ; दोन ठार, चार जखमी !

दिवाळीसाठी माहेरी जाताना विवाहितेवर काळाचा घाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (वृत्तसंस्था) धाराशिव येथून मुरुडकडे जात असताना खड्डे चुकविण्याच्या नादात कारवरील ताबा सुटून सदरची कार रस्त्यालगत उभे असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक देऊन रस्त्याच्या खाली बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात गुरूवारी (दि. ९)सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील खामगाव शिवारात घडली असून यामध्ये कारचालकासह रस्त्याच्या कडेला उभारलेल्या प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले आहेत.

धाराशिव येथून कार क्रमांक (एमएच २४ डब्ल्यू १३६३) घेऊन शुभम विष्णु शिंदे (वय ३०) व शुभांगी श्रावण शहाणे (वय २८ रा दोघे मुरुड) हे गुरूवारी सायंकाळी मुरुडकडे जात होते. त्यांची कार खामगाव पाटीजवळ पोहचली असता खड्डे चुकविण्याच्या नादात शुभमचा कारवरील ताबा सुटल्याने कार विरूध्द दिशेला गेली. यावेळी तेथे धाराशिवकडे जाण्यासाठी उभारलेले प्रवाशी बंकट बजरंग काळे (६५ रा. धाराशिव), गोविंद सावंत, गिता गोविंद सावंत (वय ३०), गायत्री गोविंद सावंत (वय ३ रा सर्व खामगाव) यांना जोराची धडक देऊन कार रस्त्यालगतच्या बाभळीच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

यामध्ये गंभीर दुखापत होऊन कारचालक शुभम शिंदे तसेच बसची वाट पहात उभारलेल्या गिता गोविंद सावंत हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्याकडे नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर कारमधील शुभांगी शहाणे, तसेच रस्त्यालगत उभारलेले बंकट काळे, गोविंद सावंत, गायत्री सावंत हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

दिवाळीसाठी माहेरी जाताना विवाहितेवर काळाचा घाला !
खामगाव येथील गीता गोविंद सावंत या दिवाळीनिमित्त मुलांसह धाराशिव तालुक्यातील पोहनेर या आपल्या माहेरी जाण्यासाठी तर त्यांचे पती त्यांना बसमध्ये बसविण्यासाठी या ठिकाणी बसची वाट पाहत थांबले होते. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शनीपेठेतील रस्त्यांच्या कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ !

November 26, 2020

२४ वर्षीय पुतण्याचं नवविवाहित काकीवर जडलं प्रेम… मग जे घडलं ते ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

November 20, 2021

विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

November 24, 2020

उभ्या ट्रकला रिक्षाची जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group