धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक दोन मधील संजय नगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ युवा सेनेचे योगेशभाऊ वाघ व भरतभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम. पाटील सर, नगर पालिका गटनेते पप्पू भाऊ भावे, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, तालुका संघटक हेमंत चौधरी, बाळासाहेब जाधव, रवींद्र महाजन युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया भाऊ महाजन तालुका प्रमुख संजय चौधरी, वाल्मीक पाटील,विजय महाजन,रवींद्र महाजन,पवन महाजन,विनायक महाजन, पापा वाघरे, आयास सिद्दिक , दीपक पाटील, जयेश महाजन, हेमंत महाजन, ज्ञानेश्वर देशमुख, महेंद्र महाजन, सद्दाम अली, आदि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.