TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरात ‘रिलबाज’ पुरस्कार स्पर्धा आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालीका क्षेत्रातील समस्यांबाबतीत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन उत्तमपणे “रिल” बनविणाऱ्यास “जळगाव शहर रिलबाज” पुरस्कार देण्यात येईल, असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज झालेल्या शहर बैठकीत करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते यांच्या संकल्पनेतुन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्राचा “रिलबाज” असा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.. याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातुन आलेल्या रिलबाज तरूणांना संबोधित करतांना सांगीतले की, रिल बनवणे एक कला आहे आणि या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होईल अशा रिल्स बनवाव्यात. मा.राज साहेब ठाकरे यांच्या या संकल्पने जळगाव शहरातील ज्वलंत समस्यांवर शहरातील सोशल मिडीयावर कार्यरत असणाऱ्या रिल्स कलाकारांनी रिल बनवाव्या व जळगांव शहरातील नागरीकांना जागरूक करावे ही संकल्पना सुचली अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

रिलबाज पुरस्कार प्रथम बक्षीस – – २१००/-, द्वितीय पुरस्कार – ११००/- व तृतीय बक्षीस – ५०१/- व प्रत्येक सहभागी रिलबाज कलाकारास सहभाग प्रमाणपत्र मनसेतर्फे देण्यात येईल. रिल्स या जळगाव शहराच्या समस्येवरच असली पाहीजे, व्यक्ती किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा रिल्स स्विकारल्या जाणार नाही, एका रिलबाजची एकच रिल स्पर्धेत स्विकारण्यात येईल.

रिलबाज कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकारी राजेंद्र निकम (९४२२७७७२३७) ललित शर्मा (९३७००००९६५), साजन पाटील (८३२९२३३६०८), प्रकाश जोशी (९५९५१४७७७१), महेंद्र सपकाळे (९६८९३८१५९७) यांचेकडे दि. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत रिल्स मोबाईल द्वारे द्यायच्या आहेत. जमा झालेल्या रिल्स मधुन उत्तमपणे पथदर्शी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या रिल्सची निवड समितीतर्फे करण्यात येईल.

दरम्यान शहर बैठकीत आगामी महानगरपालीका निवडणूक संदर्भात प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात आली व जळगांव शहरातील समस्यांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली व आगामी काळात मनसे तर्फे जनजागृती अभियान शहरामध्ये राबविण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.

शहर बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, महानगरध्यक्ष विनोद शिंदे, उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, चेतन पवार, जनहित चे राजेंद्र निकम सचिव महेंद्र सपकाळे, विकास पाथरे, सागर पाटील, अविनाश जोशी, भिकन शिपी, साजन पाटील, रज्जाक सय्यद, प्रकाश जोशी, प्रमोद रूले, श्रीकृष्ण मेहेंगळे, खुशाल ठाकुर, हरीओम सुर्यवंशी, पवन सपकाळे, योगेश पाटील, संदीप मांडोळे, हर्षल वाणी, सुदाम राठोड, जिवराम सपकाळे, प्रशांत बाविस्कर हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

खटला जलदगती चालवून एका महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 11, 2020

अंबाजोगाईमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात ; चार जण ठार !

September 23, 2024

ना. गुलाबराव पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; पाळधीत प्रतापराव पाटील, विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली !

October 24, 2024

गिरणानदीच्या पुलावरून नदीपात्रात तरुणाने घेतली उडी ; धक्कादायक कारण आले समोर !

April 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group