TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपार्टमेंटमधून भरदिवसा इन्व्हर्टर बॅटरीची चोरी !

vijay waghmare by vijay waghmare
March 28, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अपार्टमेंटमध्ये जिन्याखालील बाजूस असलेल्या सेफ्टीडोअरचे कुलूप तोडून ईन्वहरर्टरच्या दोन बॅटऱ्या चोरुन नेल्या. ही घटना दि. १५ रोजी दुपारच्या सुमारास मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीत घडली. अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपुर्ण घटना कैद झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी बॅटरी चोरणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

शहरातील मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीत गोविंद विष्णू मराठे हे चटई व्यापारी वास्तावस असून त्यांचे मालकीचे चार मजली अपार्टमेंट आहे. याठिकाणी दैनंदिन लाईट जात असल्यामुळे त्यांनी अपार्टमेंटच्या जिन्याखाली सेफ्टी डोअर लावून तीन ईन्व्हरर्टरच्या मोठ्या बॅटरी लावल्या आहेत. दि. ९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये राहणारे दैनंदिन कामात व्यस्त असल्याने कोणतरी अज्ञात इसम अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून १९ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेली. त्यानंतर पुन्हा दि. १५ रोजी दुपारच्या सुमानास त्याच ठिकाणाहून चोरट्याने २१ हजार रुपयांची दुसरी बॅटरी देखील चोरुन नेली.

READ ALSO

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

बॅटरी चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद
भरदुपारच्या सुमारास सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून दोन बॅटरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गोविंद मराठे यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यावेळी त्यांना दुपारच्या सुमारास एक तरुण तोंडाला रुमाल बांधून अपार्टमेंटमध्ये शिरतांना दिसला आणि दुसरा इसम दुचाकी घेवून त्याच्या मागून शिरला आणि दोघे बॅटरी चोरुन नेतांना कैद झाले.

वाहनातून बॅटरी चोरणारे चौघे ताब्यात
चोरी करतांनाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्या फुटेजवरुन बॅटरी चोरुन ती बॅटरी चारचाकी वाहनातून घेवून जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतले. ते चौघ उच्चशिक्षीत असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे आणखी ३ बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल ; पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये प्रवेश

June 23, 2022

Gold Rates Today : सोन्याचे दर कडाडले, गाठला नवा उच्चांक !

April 6, 2023

धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांच्यावर कारवाई करा ; ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

October 12, 2022

माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे : अजित पवार कडाडले !

September 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group